"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
 
==नाटकाच्या ऑफर्स==
‘काका किशाचा’ या नाटकाचे सुमारे २०० प्रयोग झाले. त्यानंतर किशोर प्रधानांनी ‘रात्रे‘रात्र थोडी सोंगेसोंगं फार’ हे नाटक दिग्दर्शित केले, तेही गाजले. त्यानंतर किशोर प्रधान यांनी दुसर्‍या दिग्दर्शकांच्या नाटकात कामे करायला सुरुवात केली. [[आत्माराम भेंडे]] यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’,‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ अशांसारख्या पाच ते सहा नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या.
 
==किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित केलेली आणि त्यांत भूमिका केलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==