"इ.स. १८८९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
{{वर्षपेटी|1889}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी २५]] - [[रशिया]]ने [[जर्मनी]] विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्याअधिकृतरीत्या संपल्याची घोषणा केली.
* [[फेब्रुवारी २२]] - [[नॉर्थ डकोटा|उत्तर डाकोटा]], [[दक्षिण डाकोटा]], [[मॉँटाना]] व [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन]] अमेरिकेची राज्ये झाली.
* [[मे २]] - [[इथियोपिया]]चा [[:वर्ग:इथियोपियाचे सम्राट|सम्राट]] [[मेनेलिक दुसरा|मेनेलिक दुसर्‍याने]] [[इटली]]शी संधी केली व [[इरिट्रिया|एरिट्रिया]] इटलीच्या हवाली केले.
* [[फेब्रुवारी २२]] - [[ओलाव बेडेन-पॉवेल]], [[गर्ल गाईड्स]]ची संस्थापिका.
* [[एप्रिल १]] - [[केशव बळीराम हेडगेवार]], भारतीय हिंदुराष्ट्रवादी, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] संस्थापक व पहिले [[सरसंघचालक]].
* [[एप्रिल २०]] - [[ॲडॉल्फ हिटलर|एडॉल्फअॅडॉल्फ हिटलर]] जर्मन हुकुमशहा.
* [[एप्रिल २४]] - सर [[स्टॅफर्ड क्रिप्स]], ब्रिटीशब्रिटिश राजकारणी; [[क्रिप्स मिशन]]चा नेता.
* [[एप्रिल २८]] - [[अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार]], [[पोर्तुगाल]]चा हुकुमशहा.
* [[मे १२]] - [[ओटो फ्रांक|ऑट्टो फ्रँक]], [[:वर्ग:जर्मन लेखक|जर्मन लेखक]].
५५,४८१

संपादने