"यशवंत देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४९:
आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.
 
==कवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी :-==
* अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात
* अशी धरा असे गगन कधी दिसेल का?
ओळ ८५:
 
यशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
 
==यशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी==
{{multicol}}
* अखेरचे येतिल माझ्या
* अपुल्या हाती नसते काही
* अंबरात नाजुकशी
* अरे देवा तुझी मुले अशी
* अर्धीच रात्र वेडी
* अशी धरा असे गगन
* अशी पाखरे येती आणिक
* असेन मी नसेन मी
* आज राणी पूर्विची ती
* आठव येतो मज
* आम्हींं जावें कवण्या
* आळवितां धांव घाली
* उघडी नयन शंकरा
* एवढेतरी करून जा
* करिते जीवनाची भैरवी
* कामापुरता मामा
* काही बोलायाचे आहे
* कुठला मधु झंकार
* कुठे शोधिसी रामेश्वर
* कुणि काहि म्हणा
* कुणि जाल का
* केळीचे सुकले बाग
* कोण येणार ग पाहुणे
* कृष्णा उडवू नको रंग
* गणपती तू गुणपती तू
{{Multicol-break}}
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/यशवंत_देव" पासून हुडकले