"म्युन्शेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = म्युनिकम्युनिच
| स्थानिक = München
| चित्र = Munich skyline.jpg
ओळ २२:
| longd = 11 | longm = 34 | longs = 0 | longEW = E
}}
'''म्युनिक''' अथवा ''म्युनशेन'' (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. [[बायर्न]] राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपीकऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हँम्बर्ग नंतरहँम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्पस् च्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिक जवळम्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळस्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासीक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉइचेड्यॉईचे म्युझियम, विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसऱ्यादुसर्‍या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतिचेप्रगतीचे म्युनिकम्युनिच हे प्रतिकप्रतीक मानले जाते.
 
== भौगोलिक ==
म्युनिकम्युनिच हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे ५५० मी इतकी आहे. परंतु शहराचा बहुतेक भाग हा सपाट आहे. शहरातील कोणत्याही उंच इमारतीतूनइमारतीवरून दक्षिणेकडेदक्षिणेकडच्या आल्प्सच्या उंच रांगा पहायला मिळतात.
 
== हवामान ==
म्युनिकचेम्युनिचचे हवामान हे पश्चिम युरोपीय हवामानप्रकारात मोडते. परंतु आल्प्सचे सानिध्य असल्याने उत्तरेकडून येणारे वारे या ठिकणी अडतात त्यातून येणाऱ्यायेणार्‍या बाष्पामुळे म्युनिकमध्येम्युनिचमध्ये जर्मनीतील इतर शहरांपेक्षा सरासरीपेक्षा २०० ते ३०० मीमी जास्त पाउस पडतो. तसेच हिवाळ्यात बर्फाचे प्रमाणही इतर शहरांपेक्षा अधिक असते. डिसेंबर ते मार्च हे महिने हिवाळ्यात गणले जातात जानेवारी हा सर्वांत कडक थंडिचाथंडीचा महिना असतो व सरासरी तापमान उणे ४ ते अधिक २ ते ३ अंश असते.
 
== सार्वजनीक वाह्तुक ==
== अर्थव्यवस्था ==
 
म्युनशेन हे दक्षिण [[जर्मनी|जर्मनीमधील]] एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. [[बीएमडब्ल्यू]] या जगप्रसिद्ध वाहननिर्माण कंपनीचे म्युनिकम्युनिच हे माहेरघर आहे. याचे मुख्य कार्यालयाची इमारत अतिशय वैशिठ्यपूर्णवैशिष्ट्यपूर्ण आहे.
 
== शैक्षणिक ==
म्युनिकम्युनिच येथील तांत्रिक विद्यापीठ (टी.यू म्युनशेन) हे जर्मनीतील अग्रणीचेअग्रणी विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावरही या विद्यापीठाची गणना पहिल्या शंभर विद्यापीठात गणनाविद्यापीठांत होते.
 
== क्रीडा ==
[[चित्र:Allianz Arena zu verschiedenen Zeiten.jpg|thumb|right|300 px|अलायंझ अरेना]] जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[एफ.से. बायर्न म्युन्शन|बायर्न म्युनशेन]] (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे.
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलंपीकऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रिडापटूंवरक्रीडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहिलराहील. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलिस अधिकाऱ्यांचाअधिकार्‍यांचा म्रुत्यू झाला.
[[चित्र:Allianz Arena zu verschiedenen Zeiten.jpg|thumb|right|300 px|अलायंझ अरेना]]जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[एफ.से. बायर्न म्युन्शन|बायर्न म्युनशेन]] (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे.
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलंपीक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रिडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहिल. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलिस अधिकाऱ्यांचा म्रुत्यू झाला.
 
== पर्यटन स्थळे ==
 
'''==संग्रहालये'''==
 
* [[जर्मन संग्रहालय]]
* विमान संग्रहालय
 
'''इतर'''
* ऑलिंपीकऑलिंपिक पार्क
* अलायंझ अरेना
* श्लिसहाईमचा राजवाडा
Line ५७ ⟶ ५६:
* राठ हाउस (टाउनहॉल)
* [[डखाउची छळछावणी]]
{{wide image|Munich Olympiapark.jpg|1000px|ऑलिंपीकऑलिंपिक पार्क}}
 
== प्रसिद्ध व्यक्ती ==
Line ६३ ⟶ ६२:
* राजे लुडविग
* [[मॅक्स प्लँक]]
* [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फअॅडॉल्फ हिटलर]]]
 
== संदर्भ ==