"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''पोवाडा''' हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो.
 
पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस [[शाहीर]] म्हटले जाते. पोवाड्याचा उल्लेख [[ज्ञानेश्वरी]] मध्ये "पवद" असा केलेला आढळतो.
पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो.
 
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. यात ऐतिहासिक घटना समोर ठेऊन गीत रचना केली जाते आणि वेगळ्या धाटणीने मनोरंजक पद्दतीने गायली जाते. या गीत प्रकाराची रचना करणारे आणि जे गातात त्यांना शाहीर असे संबोधले जाते. हा गीत प्रकार अलीकडील काळातील अगदी नजरेसमोरील आहे. त्यात अनेक इतिहासातील घटना प्रकार सामावलेले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.powade.com/|शीर्षक= महाराष्ट्रीयन लोकगीते एक संग्रहण |प्रकाशक=पोवाडे.कॉम |दिनांक=२५ जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस [[शाहीर]] म्हटले जाते.
अलीकडे व्यवसाय म्हणून जे गायक समोर आलेत त्यांना गोंधळी म्हणून ओळखले जाते. अलीकडील स्मरणातील पोवाडा म्हणजे १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझल खाणाचा वध केला त्यावर आधारित अग्निदास यांनी गायला होता. दूसरा स्मरणात राहील असा पोवाडा म्हणजे तुलसीदास यांचा तानाजीने सिंहगड सर केला त्यावेळचा तानाजी मालुसरे वरील केलेला पोवाडा ! शिवाय बाजी पासलकर यांचेवर यमाजी भास्कर यांनी केलेला पोवाडा.
 
पेशवे जेव्हा राज्य करत होते तेव्हा राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होणाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) यांनी अगणित पोवाडे रचना केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.transliteral.org/pages/i071201204616/view|शीर्षक=पोवाडा|प्रकाशक=ट्रान्सलिटरल.ऑर्ग |दिनांक=२५ जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रीयांचे पोवाडे’ हे नामकरण करून १८९१ मध्ये प्रसिद्ध केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.in/books?id=rxD3hZox2ZMC&pg=PA89&dq=Acworth+Shaligram+Marathi+Ballads&hl=en&ei=IrxDTYL9KcPVrQf9or36Dw&sa=X&oi=book_result&ct=result&sqi=2#v=onepage&q=Acworth%20Shaligram%20Marathi%20Ballads&f=false|शीर्षक= अक्वोर्थ-शालिग्राम मराठी पोवाडे संग्रह |प्रकाशक= बुक्स.गूगल.कॉ.इन |दिनांक=२५जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यापैकी १० पोवाडे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ‘बललाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडा)नावाने प्रसिद्ध केले.
 
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://bhmoviesnews.blogspot.in/2010/09/mi-shivaji-raje-bhosle-boltoy-watch.html |शीर्षक=मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधील पोवाडा गीत |प्रकाशक=बीएचमुव्हीजन्यूज.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=६ सप्टेंबर २०१० | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले याची नोंद ब्रिटिश रेकोर्डवर आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://zelshingramteke.blogspot.in/2011/06/literature-books-by-mahatma-phule.html |शीर्षक=महात्मा फुले यांची साहित्यिक पुस्तके |प्रकाशक=झेलशीनगरामटेके.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=५ जून २०११ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==संदर्भ==
 
पोवाड्याचा उल्लेख [[ज्ञानेश्वरी]] मध्ये "पवद" असा केलेला आढळतो.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.powade.com/ powade.com]
* {{Webarchivis | url=https://archive.is/20130415070415/www.khapre.org/portal/url/keywords/povada.aspx | archive-is=20130415070415/www.khapre.org/portal/url/keywords/povada.aspx | text=Povada/पोवाडा at Khapre.org}}
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोवाडा" पासून हुडकले