पुण्यामध्ये पीपल्स बुक हाऊस (व मुंबईत लोकवाङ्मय गृह)हेही दुकानदुकाने साम्यवादी वाङ्मय मिळण्याचे एक प्रमुख ठिकाणठिकाणे होतेहोती. आजही ही दुकाने आहेत, पण त्यांत इतरही पुस्तके मिळतात.
लोकवाङ्मय प्रकाशनाने शेकडो पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. एक मोठी यादी [http://shramikpratishthan.com/data/pdf/lokwadmay.pdfयेथेpdf]येथे आहे.