"रोहन बोपण्णा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

२३:०४, २० जुलै २०१६ ची आवृत्ती

रोहन बोपण्णा (४ मार्च, इ.स. १९८०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय टेनिस खेळाडू आहे. हा मुख्यत्वे दुहेरी सामने खेळतो. जुलै २०१३मध्ये हा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. हा ११व्या वर्षापासून टेनिस खेळत असून २३व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू झाला. [[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]