"केदारनाथ मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
* [[कल्पेश्वर]]
|}
'''केदारनाथ मंदिर''' हे भगवान [[शंकर]]ाचे एक [[हिंदू मंदिर]] आहे. हे मंदिर [[भारत]] देशाच्या [[उत्तराखंड]] राज्यातील [[केदारनाथ]] गावात [[मंदाकिनी नदी]]च्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ [[ज्योतिर्लिंग]]ांपैकी एक तसेच [[पंचकेदार]] व छोटा धाम<ref>{{स्रोत |पत्ता=https://www.myoksha.com/kedarnath-temple/ |म=छोटा धाम|प्र=}}</ref>
ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. [[हिमालय]] पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती [[पांडव]]ांनी केली तर [[आद्य शंकराचार्य]]ांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. [[गौरीकुंड]]हून {{convert|14|km|mi}} लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.
 
हे मंदिर [[अक्षय तृतीया]] ते [[कार्तिक पौर्णिमा]] ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात.
Line ४४ ⟶ ४५:
[[वर्ग:भारतामधील हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:रुद्रप्रयाग जिल्हा]]
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}