"क्लॉडिअस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
}}
 
'''तिबेरियस क्लॉडियस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस''' ([[ऑगस्ट १]], [[इ.स.पू. १०]] - [[ऑक्टोबर १३]], [[इ.स. ५४]]) हा [[जुलियोज्युलिओ-क्लॉडियनक्लॉडिअन वंश|जुलियो-क्लॉडियन वंशाचा]] चौथा रोमन सम्राट होता. त्याचे राज्यारोहणापूर्वीचे नाव ''तिबेरियस क्लॉडियस द्रुसस निरो जर्मेनिकस'' असे होते.
 
त्याचा जन्म [[गॉल]]मधील [[लग्डनम]] (हल्लीच्या [[फ्रान्स|फ्रांस]]मधील [[ल्योन]] शहर) येथे झाला. लहानपणापासून विकलांग असलेला क्लॉडियस सम्राट होण्याची शक्यता कमीच होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्लॉडिअस" पासून हुडकले