"च्यांग झमिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q16597
No edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|च्यांग}}
[[चित्र:Jiang Zemin at Hickam Air Base, October 26, 1997, cropped.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९९७)]]
'''च्यांग झमिन''' (मराठी लेखनभेद: '''च्यांग झ-मिन''', '''ज्यांग झेमिन''', '''जियांग झेमिन''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 江泽民 ; [[फीनयीन]]: ''Jiang Zemin'' ; ) ([[ऑगस्ट १७]], [[इ.स. १९२६]]; यांग्चौ, [[च्यांग्सू]] - हयात) हा चिनी साम्यवादी पक्षातील "तिसर्‍या पिढीतला" आघाडीचा राजकारणी होता. तो इ.स. १९९३ ते इ.स. २००३ या कालखंडात [[चीन|चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा]] राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी इ.स. १९८९ ते इ.स. २००२ या काळात तो [[चीनचा कम्युनिस्ट पक्ष|चिनी साम्यवादी पक्षाचा]] सर्वसाधारण सचिव होता.