"यदु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q2668644
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''यदु''' हा [[हिंदू]] पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर राजा होता. तो राजा [[ययाति]] व त्याची पत्नी [[देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा)|देवयानी]] यांचा थोरला पुत्र होता. [[विष्णु पुराण|विष्णु]], [[भागवत पुराण|भागवत]] व [[गरुड पुराण|गरुड पुराणांनुसार]] यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. सहस्रजित्, क्रोष्टु, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला [[यादव कुळ]] किंवा ''यदुवंश'' असे उल्लेखले जाते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/यदु" पासून हुडकले