"अग्नी (देवता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Agni_god_of_fire.jpg या चित्राऐवजी Agni_18th_century_miniature.jpg हे चित्र वापरले.
No edit summary
ओळ ३४:
 
या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.[[वरुण]] व [[इंद्र|इंद्राप्रमाणे]] ते [[ऋग्वेद|ऋग्वेदातील]] एक परमोच्च दैवत आहे.तो [[पृथ्वी]] व [[स्वर्ग]] यामधील तसेच [[देव]] व मानवामधील एक दुवा आहे.
 
जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् |
नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सूरिभिः || बृहद्देवता २.२.४
 
सर्व भूतांच्या आधी जन्मलेला , यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे.
 
==संदर्भ==