"रामभाऊ म्हाळगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ '''रामभाऊ म्हाळगी''' (जन्म : इ.स.१९२१; मृत्यू : इ.स. १९८१) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] प्रचारक, [[जनसंघ]] या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. [[जनता पार्टी]]चे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते [[ठाणे लोकसभा मतदार संघ|ठाणे लोकसभा मतदार संघातून]] निवडून आले होते.
 
पुण्यात त्यांच्या नावाचे रामभाऊ म्हाळगी फाउंडेशन आहे. ते एक प्राथमिक विद्यालय चालवते.
 
{{DEFAULTSORT:म्हाळगी, रामभाऊ}}