"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 106.221.147.29 (चर्चा) यांनी केलेले बदल 117.233.23.237 यांच्या आवृत्तीकडे पूर्...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''अनुदिनी''' किंवा [[ब्लॉग]] हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा [[वेब]](आंतरजाल) आणि [[लॉग]](नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व [[चित्रफिती]] वगैरे गोष्टी [[इंटरनेटच्या]] आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार(सर्वात ताजी आधी!) टाकलेल्या असतात. ब्लॉग सांभाळणे म्हणजे त्यातल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे. नवीन नोंदी न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
 
काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "[[विजेट्स]]"<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Web_widget Widgets]</ref> द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बऱ्याचबर्‍याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसऱ्यादुसर्‍या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बऱ्याचबर्‍याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.
 
टेक्नोराती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्ज वरब्लॉग्जवर नजर ठेवून होते.
 
== इतिहास ==
ओळ १५:
 
=== व्यावहारिक अनुदिनी ===
 
प्रकल्पाची वा संस्थेची माहिती देण्यासाठी अशा अनुदिनींचा उपयोग करतात.
 
Line २१ ⟶ २०:
एका संथ गतीने सुरुवात झाल्यावर, पुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर ब्लॉग्ज बनवण्यासाठी आणि ब्लॉजमध्ये वापरण्यासाठी निघालेल्या अवजारांमुळे(Blog Tools) ब्लॉग्जची लोकप्रियता शिगेला पोहोचली. WordPress, Paint.net, TypePad, Stoch.xchange ही काही अवजारे आहेत.
 
* ब्रूस एबलसन ह्यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायऱ्याडायर्‍या स्थापन झाल्या. ओपन डायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे अश्या प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान ओपन डायरीला मिळाला.
* ब्रॅड फित्झ पॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
* अ‍ॅड्रिव्ह स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. हा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूजपेजचा मोठाच विकल्प बनून समोर आला. हा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये डायरी लॅन्डची स्थापना झाली. हा डायरी लॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहिणाऱ्यालिहिणार्‍या समुदायाकडेच होता.
* ईव्हान विल्यम आणि मेग हॉरिहान ह्यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये ब्लॉगर.कॉम ची स्थापना केली. (हे संकेतस्थळ २००३ मध्ये गुगल कंपनीने खरेदी केले.)
 
Line ३१ ⟶ ३०:
== मराठी ब्लॉगर ==
[[आर. आर. पाटील]], प्रा. [[हरी नरके]], [[संजय सोनवणी]] , एम. डी. रामटेके, [[अनिता पाटील]] , भैय्या पाटील, [[प्रकाश पोळ]] ([[सह्याद्री बाणा]]) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. [[सह्याद्री बाणा]] या ब्लॉगने नुकताच पाच लाख वाचकांचा टप्पा पार केला. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळत असलेला उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. [[सचिन परब]] , [[सूर्यकांत पळसकर]] ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश [[मराठी ब्लॉगर]] स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
 
==पुस्तक==
अनुदिनी या नावाचे [[दिलीप प्रभावळकर]] यांचे पुस्तक आहे. या पुस्तकावर ‘[[श्रीयुत गंगाधर टिपरे]]’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका होती.
 
== संदर्भ ==
Line ३७ ⟶ ३९:
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.problogger.net/archives/2006/02/14/blogging-for-beginners-2/|ब्लॉगची सुरुवात करण्याऱ्यांसाठीकरण्यार्‍यासाठी}}
* {{संकेतस्थळ|http://www.blogtechnika.com/top-10-greatest-advantages-of-blogging|ब्लॉगचे फायदे|इंग्रजी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले