"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २१:
|संकेतस्थळ_लिंक=[http://www.belgaumcity.gov.in belgaumcity.gov.in]
}}
'''बेळगाव''' (Belgaum) हे [[दक्षिण दिशा|दक्षिण]] [[महाराष्ट्र]] आणि [[वायव्य दिशा|वायव्य]] [[कर्नाटक]] या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगाव शहर हे [[बेळगाव जिल्हा]] व [[बेळगाव विभाग|बेळगाव विभागाचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
 
== भूगोल ==
ओळ ४४:
 
=== नावाचा उगम ===
बेळगावाचे प्राचीन [[संस्कृत]] नाव ''वेणुग्राम'' म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. [[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]] बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://esakal.com/esakal/08212007/Specialnews8579B9687D.htm |म=बेळगावच्या नामांतरास केंद्र सरकारचा नकार |प्र=सकाळ वृत्तसमूह |ता=२१-०८-२००७ |भा=मराठी}}{{मृत दुवा}}</ref> महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.newindpress.com/NewsItems.asp?ID=IEH20070820134044&Title=Top+Stories&Topic=0 |म=बंगलोर नामकरण केंद्रीय गृहमंत्रालयात अडकले |प्र=न्युइंडएक्सप्रेस |ता=२१-०८-२००७ |भा=इंग्रजी}}</ref> इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.<ref>{{स्रोत |पत्ता=http://timesofindia.indiatimes.com/Cities/Bangalore/Life_is_a_song_if_you_love_your_job/articleshow/1680279.cms |म=आपल्याला आपलं काम आवडलं तर आयुष्य हे सुंदर गाणं असेल |प्र=टाइम्स ऑफ इंडिया |ता=०२-०३-२००७ |भा=इंग्रजी}}</ref><ref>{{स्रोत |पत्ता=http://pudhari.com/Archives/mar07/02/Link/grbelgaonD.htm |म=हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिसांचा छळ{{मृत दुवा}}|प्र=पुढारी|ता=०२-०३-२००७|भा=मराठी}}</ref> मराठीत '''बेळगाव''' व '''बेळगाव''' या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.
 
== सीमाविवाद ==
ओळ ८७:
}}</ref> [[कन्नड भाषा|कन्नड]] व [[कोंकणी भाषा|कोंकणी]] भाषादेखील बोलल्या जातात. शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.<ref>{{स्रोत
|पत्ता=http://in.news.yahoo.com/051123/48/618lt.html
|म=बेळगावबेळगांव-२ राज्यराज्ये व २ भाषांची कहाणी
|प्र=याहू! भारत
|ता=२४-११-२००५
ओळ ९८:
 
== अर्थकारण ==
बेळगावबेळगांव हे [[पुणे]]-[[बंगळूर]] राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल [[ॲल्युमिनियम|ऍल्युमिनियमअॅल्युमिनियम]] उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. '''शहरातील मुख्य बाजारपेठा'''- कृषी उत्पन्न, धान्ये, [[ऊस]], [[तंबाखू]], तेलबिया, दुग्धउत्पादने. '''शहरातील मुख्य उद्योग'''- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, [[कापूस]], धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत
|पत्ता=http://belgaum.nic.in/
|म=बेळगावातील उद्योगधंदे
ओळ ११५:
[[चित्र:Belgaum gogte.jpg|thumb|200px|गोगटे तांत्रिक विद्यालय]]
 
बेळगावबेळगांव शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देशा-परदेशातून विद्यार्थी शिकायला येतात. शहरात अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला-विज्ञान-वाणिज्य महाविद्यालये आहेत. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ बेळगावात आहे.काही प्रमुख शिक्षणसंस्था पुढील प्रमाणे-
 
* मराठा मंडळाचे महाविद्यालय
ओळ १३६:
 
===हवाईमार्ग===
बेळगावबेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरुन मुंबईला रोज उड्डाणे होतात. [[बंगळूर]], [[गोवा]], [[मिरज]] व [[कोल्हापूर]] ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत.
 
== पर्यटनस्थळे ==
[[चित्र:basti.jpg|thumb|200px|कमलबस्ती]]
 
बेळगावबेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे '''कुंदा''' या गोड पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील '''बेळगावचा किल्ला''' इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या '''कमलबस्ती''' च्या आत [[नेमीनाथ तीर्थंकर|नेमीनाथ तीर्थंकराची]] प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (''मुखमंटप'') रचना केली गेली आहे. '''राकसटोप''' येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर '''कपिलेश्वर''' येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास ''दक्षिणकाशी'' असे संबोधले जाते. '''जांबोटी''' येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत
|पत्ता=http://www.belgaumcity.gov.in/tourism.html
|म=बेळगावबेळगांव पर्यटन
|प्र=बेळगावबेळगांव महानगरपालिका
}}</ref><ref>{{स्रोत
|पत्ता=http://belgaum.nic.in/attractions.htm
|म=बेळगावबेळगांव एन.आय.सी पर्यटन
|प्र=बेळगावबेळगांव एन.आय.सी
}}</ref>
 
'''इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे'''- श्री हरीमंदिरहरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च
 
== संदर्भ ==
ओळ १५७:
 
== बाह्य दुवे ==
* [http://commons.wikimedia.org/wiki/Image:Seemaprashna.pdf '''बेळगावबेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे? तरुण भारत विशेषांक''' (पीडीएफ)]
 
* [http://tarunbharat.com बेळगाव तरुण भारत - बेळगावातीलबेळगांवातील आघाडीचे मराठी दैनिक]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले