"सदस्य चर्चा:Doc James" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,०१९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
 
Powered by Kiwix http://www.kiwix.org/
 
 
 
===विनंती===
 
ऑफलाईन वैद्यकीय विश्वकोशात आपले स्वागत आहे. हा एक आरोग्य-सुधारक माहिती, शरीर शास्त्र तसेच औषध-संबंधित विषयाचा संग्रह आहे. विकिपीडिया सारखाच यामधील माहिती मुक्त आहे, म्हणजेच कोणी पण ही माहिती डाउनलोड, शेअर तसेच कोणीही घडावी शकेल अशी आहे.
 
आम्ही हे ऍप्प (app) वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहोत. 'ट्रान्सलेटर्स विडाउट बॉर्डर्स' च्या सहाय्याने सर्व वैद्यकीय माहिती सर्व भाषेत पोहोचवता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जर तुम्हाला हे ऍप्प आवडेल असेल आणि तुम्हाला हे अजून सुधारले जाऊ शकते असे वाटत असेल तर विकी प्रोजेक्ट मेड मध्ये सहभागी व्हा किंवा आम्हाला संपर्क करा.
 
जमा केलेली सर्व माहिती स्वयंसेवकांनी गोळा केलेली आहे. आमचा अचूक माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न असतो तरी पण माहिती परिपूर्ण देणे अशक्य आहे, म्हणून कृपया आपले सामान्य व्यवहार-ज्ञान वापरावे.
 
==अँड्रॉइड ऍप्प==
शीर्षक : वैद्यकीय विकिपीडिया (ऑफलाईन)
उप-शीर्षक : आरोग्य-सेवा विषयक लेख उपलब्ध, बिना इंटरनेट चे, सगळीकडे, मोफत!
 
वर्णन : वैद्यकीय विकिपीडिया ऑफलाइन हा Android वरील आरोग्य-विषयक लेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे.
 
 
आपण कोठेही विकसनशील देशात इंटरनेट-सेवे पासून वंचित असाल तर हा आपल्या साठी एक आधुनिक विनामूल्य वैद्यकीय शब्दकोश आहे.
 
Kiwix http://www.kiwix.org/ द्वारा समर्थित
१,०१६

संपादने