"नरतुरंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
 
=== तारे ===
नरतुरंगाचे स्थान आकाशगंगेमध्ये असल्याने त्यामध्ये अनेक तारे आहेत.  त्यामधील अल्फा आणि बीटा ताऱ्यांचा [[त्रिशंकू]] हा तारकासमूह शोधण्यासाठी वापर केला जातो. नरतुरंगमध्ये २८१ ताऱ्यांची [[आभासी दृश्यप्रत|दृश्यप्रत]] ६.५ पेक्षा कमी आहे, म्हणजे हे तारे एवढे तेजस्वी  आहेत  की नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. [[मित्र (तारा)|मित्र तारा]]  सूर्यापासून  सर्वात  जवळील  तारा  आहे.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}}
 
[[अल्फा सेन्टॉरी]] एक त्रैती तारा आहे ज्यामध्ये [[प्रॉक्झिमा सेन्टॉरी]] हा सूर्यापासून सर्वात जवळचा तारा आहे. या प्रणालीची [[आभासी दृश्यप्रत|दृश्यप्रत]] -०.२८ असून ती पृथ्वीपासून ४.४ [[प्रकाश-वर्ष|प्रकाश-वर्षे]] अंतरावर आहे. यातील मुख्य आणि दुय्यम तारे पिवळ्या छटेचे तारे असून मुख्य ताऱ्याची दृश्यप्रत -०.०१ आणि दुय्यम ताऱ्याची १.३५ आहे. प्रॉक्झिमा हा तिसरा तारा लाल बटू तारा आहे व त्याची दृश्यप्रत ११.० आहे. हा मुख्य आणि दुसऱ्या ताऱ्यापासून २ अंश लांब आहे आणि त्याचा [[वारंवारता|आवर्तिकाळ]] दहा लाख वर्षे आहे. मुख्य आणि दुय्यम ताऱ्यांचा आवर्तिकाळ ८० वर्षे असून पृथ्वीवरून पाहिले असता ते २०३७ आणि २०३८ साली एकमेकांच्या सर्वात जवळ दिसतील.
ओळ १५:
नरतुरंगमध्ये अनेक चल तारे आहेत. [[आर सेन्टॉरी]] या चल ताऱ्याची दृश्यप्रत कमीत कमी ११.८ आणि जास्तीत जास्त ५.३ आहे. हा तारा पृथ्वीपासून २१०० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याचा आवर्तिकाळ १८ महिने आहे.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}} [[व्ही८१० सेन्टॉरी]] हा आणखी एक चल तारा आहे.
 
बीपीएम ३७०९३ एक [[श्वेत बटू]] तारा आहे ज्याच्यातील [[कार्बन|कार्बनच्या]] अणूंची स्फटिक संरचना झाल्याचा अंदाज आहे. [[हिरा|हिरे]] सुद्धा कार्बनचे वेगळ्या संरचनेचे स्फटिकी स्वरूप असल्याने [[बीटल्स]] या बँडच्या "ल्युसी इन द स्काय विथ डायमंड्स" या गाण्यावरून शास्त्रज्ञांनी या ताऱ्याचे टोपणनाव "ल्युसी" असे ठेवले आहे.<ref>{{स्रोत बातमी|urlदुवा=http://www.azom.com/news.asp?newsID=993|titleशीर्षक=Discovery of largest known diamond|dateदिनांक=February 15, 2004|workप्रकाशक=AZoM|accessdate=2008-12-04|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
"https://mr.wikipedia.org/wiki/नरतुरंग" पासून हुडकले