"नरतुरंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Centaurus" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Centaurus IAU.svg|300px|इवलेसे|उजवे]]
'''नरतुरंग''' (इंग्रजी: Centaurus - सेन्टॉरस) दक्षिण खगोलातील सर्वात तेजस्वी तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी याने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता, आणि आधुनिक ८८ तारकासमूहांचा भाग आहे. ग्रीक पुराणकथांमध्ये नरतुरंग सेन्टॉर या काल्पनिक प्राण्याने दर्शवले जाते (असा प्राणी जो अर्धा माणूस आणि अर्धा घोडा आहे). नरतुरंग मधील [[मित्र (तारा)|मित्र तारा]] सर्वात प्रसिद्ध ताऱ्यांपैकी एक आहे, जो [[सूर्यमाला|सूर्यमालेपासून]] सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्या शेजारील बीटा सेन्टॉरी आणि व्ही७७६ हे तारे आतापर्यंत शोध लागलेल्या ताऱ्यांमधील सर्वात मोठ्या आकाराचे तारे आहेत.
 
Line २५ ⟶ २६:
नरतुरंगमध्ये अनेक दीर्घिकादेखील आहेत. [[एनजीसी ४६२२]] ही पृथ्वीपासून २० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील ([[रेडशिफ्ट]] ०.०१४६) फेस-ऑन [[सर्पिलाकार दीर्घिका]] आहे. तीचे सर्पिल फाटे दोनही बाजूंनी गुंडाळले असल्याने तिची फिरण्याची दिशा शोधणे जवळपास अशक्य आहे. [[एनजीसी ५२५३]] ही एक [[आकारहीन दीर्घिका]] आहे. या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग जास्त आहे. तीच्यामध्ये एक मोठा तेजोमेघ आणि कमीत कमी १२ मोठे तारकागुच्छ आहेत.{{Sfn|Dalrymple|2013|p=40}} याव्यतिरिक्त [[एनजीसी ४९४५]] सर्पिलाकार दीर्घिका आणि [[एनजीसी ५१०२]] ही लंबवर्तुळाकार दीर्घिका या तारकासमूहामध्ये आहेत.{{Sfn|Dalrymple|2013|p=41}}
 
नरतुरंगमधील [[सेन्टॉरस ए]] (एनजीसी ५१२८) ही [[सक्रिय दीर्घिका]] पृथ्वीपासून सर्वात जवळील सक्रिय दीर्घिकांपैकी एक आहे. तीचे पृथ्वीपासूनचे अंतर १.१ कोटी प्रकाशवर्षे ([[रेडशिफ्ट]] ०.००१८३) आहे. तीच्या केंद्रस्थानी प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर असून ते प्रचंड मोठे फवारे फेकत आहे, ज्याच्यातून [[सिंक्रोट्रॉन प्रारण|सिंक्रोट्रॉन प्रक्रियेमुळे]] [[रेडिओ तरंग]] निर्माण होत आहेत. एनजीसी ५१२८ एक लंबवर्तुळाकार दीर्घिका आहे. तीच्यामध्ये धुळीचे मार्ग आढळले आहेत जे सामान्यत: लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे त्या दीर्घिकेच्या दुसऱ्या एखाद्या दीर्घिकेशी विलीनीकरण झाल्याने धुळीचे मार्ग दिसत असल्याचा अंदाज खगोलशास्त्रज्ञ वर्तवतात.<ref name="objects">{{स्रोत पुस्तक|titleशीर्षक=300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe|last1लेखक=Wilkins|first1= Jamie|last2=, Dunn|first2= Robert|publisherप्रकाशक=Firefly Books|date=2006|editionआवृत्ती=1st|location=Buffalo, New York|isbnआयएसबीएन=978-1-55407-175-3|भाषा = इंग्रजी}}</ref> तिची एकंदरीत दृश्यप्रत ७.० आहे.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}} तिला उत्कृष्ट वातावरणात नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते, त्यामुळे ती दीर्घिका नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सर्वात लांबच्या खगोलीय वस्तूंपैकी एक आहे.{{Sfn|Steinicke|2007|p=182}}
 
[[एनजीसी ४६५०ए]] ही पृथ्वीपासून १३.६ कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील (रेडशिफ्ट ०.०१) ध्रुवीय कडा असणारी दीर्घिका आहे. तिच्या मध्यभागी जुन्या ताऱ्यांचे केंद्रक आहे जे [[लंबवर्तुळाकार दीर्घिका|लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखे]] दिसते आणि त्याच्या भोवती फिरणारे तरुण तारे आणि वायुचे कडे आहे. या कड्याचे प्रतल केंद्राच्या तुलनेने कललेले आहे, जे या दीर्घिकेचे सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी दुसऱ्या दीर्घिकेशी झालेल्या टक्करीमुळे झाले आहे असे सुचवते. [[कृष्णद्रव्य|कृष्णद्रव्याच्या]] अभ्यासांमध्ये या दीर्घिकेचा उल्लेख येतो, कारण या दीर्घिकेच्या कड्यातील तारे त्यांच्या एकत्रित वस्तुमानाच्या तुलनेत जास्त वेगाने फिरत आहेत. त्यामुळे असे सूचित होते, की या दीर्घिकेभोवती कृष्णद्रव्याचे तेजोमंडल आहे जे जास्तीचे वस्तुमान पुरवते.<ref name="objects">{{स्रोत पुस्तक|title=300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe|last1=Wilkins|first1=Jamie|last2=Dunn|first2=Robert|publisher=Firefly Books|date=2006|edition=1st|location=Buffalo, New York|isbn=978-1-55407-175-3}}</ref>
 
सेन्टॉरस समूह हा पृथ्वीपासून सगळ्यात जवळील दीर्घिकांच्या समूहांपैकी एक आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १६ कोटी प्रकाशवर्षे (रेडशिफ्ट ०.०११४) आहे.
Line ३३ ⟶ ३४:
== संदर्भ ==
{{Reflist}}
 
{{तारकासमूहांची यादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नरतुरंग" पासून हुडकले