"बॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध
ओळ १:
'''बॉन''' [[जर्मनी]]तील एक प्रमुख शहर आहे. हे शहर १९९० च्या आगोदर पश्चिम जर्मनीचे राजधानीचे शहर होते. इतर जर्मन शहरांच्या मानाने हे शहर आकाराने लहान असले तरी अनेक महत्वाची शासकीय कार्यालये व अनेक देशांच्या वकालती इथे आहेत. अठराव्या शतकातल्या [[लुडविग फान बीथोव्हेन]] या प्रसिध्दप्रसिद्ध जर्मन संगीतकाराचा जन्म बॉनमध्ये झाला होता.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बॉन" पासून हुडकले