"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
}}
 
'''जुन्नर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] जन्मस्थान म्हणजे [[शिवनेरी]] किल्ला या गावापासून जवळच आहे.
 
==कसे पोहचाल==
[[कल्याण]]वरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने [[ओतूर]] येथे उतरून तेथून [[ओतूर]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने [[नारायणगाव]] येथे आल्यावर, बस बदलून [[नारायणगाव]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुन्नर" पासून हुडकले