"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७६:
 
==ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव==
पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव नावाचा निःशुल्क कार्यक्रम आयोजित करते. नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे येथे सादर्रीकरणसादरीकरण होते, आणि संगीत शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात शिष्यवृत्ती जाहीर होते.