"एरबाल्टिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ ९:
| सुरूवात =
| बंद =
| विमानतळ = [[रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[रिगा]])
| मुख्य_शहरे =
| फ्रिकवंट_फ्लायर = ''पिन्स''
ओळ २३:
}}
[[चित्र:Boeing_737-300_Air_Baltic.jpg|250 px|इवलेसे|[[पॅरिस]]च्या [[चार्ल्स दि गॉल विमानतळ]]ाकडे निघालेले एअरबाल्टिकचे [[बोइंग ७३७]] विमान]]
'''एअरबाल्टिक''' ([[लात्व्हियन भाषा|लात्व्हियन]]: airBaltic) ही [[बाल्टिक]] भागातील [[लात्व्हिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. एअरबाल्टिक विमान सेवा एअरबाल्टिक महामंडळ चालविते. त्याची धाटणी एअरबाल्टिक लटवीन निशांनधारी आहे. ही एक कमी दरात विमानसेवा पुरवणारी कंपनी आहे. [[रिगा]] राजधानीजवळ मारूपे महानगर पालीकेत या कंपनीचे मुख्य कार्यालय रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.airbaltic.com/en/offices-representatives|प्रकाशक= एयरबाल्टिक .कॉम |दिनांक=०७ ऑक्टोबर २०१५ |प्राप्त दिनांक=०७-१०-१५|शीर्षक= एअरबाल्टिक इनएअर रिगालाईनची आंतरराष्ट्रीय कार्यालये आणि प्रतिनिधी |भाषा=इंग्लिश}}</ref> त्याचे मुख्य केंद्र रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लात्व्हिया सरकारने 30-11-2011३० नोव्हेंबर २०११ पासून मालकी हक्क प्राप्त केलेले आहेत.
 
==इतिहास==
 
28-8-1995२८ ऑगस्ट १९९५ रोजी [[स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स]] आणि लात्व्हिया सरकार ह्यांनी एकत्रितपणे या कंपनीची स्थापना केली. 1-10-1995१ ऑक्टोबर १९९५ रोजी साब340 विमान रिगा येथे पोहचले आणि संध्याकाळी ते एअरबाल्टिकचे पहिले उड्डाण झाले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.airbaltic.com/en/company-history|प्रकाशक= एयरबाल्टिक .कॉम |दिनांक=०७ ऑक्टोबर २०१५|प्राप्त दिनांक=०७-१०-१५ |शीर्षक= एअरबाल्टिक कंपनीकंपनीचा हिस्ट्रीइतिहास |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
सन 1996१९९६ मध्ये या कंपनीचे पहिले Avro आरजे70 पाठविले आणि एअरबाल्टिक SAS क्लब चे सभासद झाले. सन 1997१९९७ मध्ये मालवाहातूक विभाग चालू केला आणि 1998१९९८ मध्ये या कंपनी ने पहिले फोक्कर 50 विमान पाठविले. या दत्तक वायु यानाचा रंग सफेद आणि विमानाचे मुख्य भागावर निळ्या श्याइणे कंपनीचे नाव लिहिलेले होते. त्यांचा “B” लोगो अगदी टुमदार शैलीत निळ्या रंगात ठळकपने होता.त्याचीच पुनरावृत्ती विमानाचे अगदी सेवटचे भागावर देखील केलेली होती.
 
सन 1999१९९९ मध्ये पूर्वी मर्यादित जबाबदारी असणारी ही एअरबाल्टिक सान 1999१९९९ मध्ये सार्वजनिक भागीदारी कंपनी झाली.त्याच्या सर्व Saab 340s ची जागा फोक्कर 50sSaab 350s ने घेतली. सप्टेंबर पासून या कंपनी ने युरोपचे उच्च प्रतीचे धर्तीवर विमान सेवा चालू केली. एअरबाल्टिक ने नवीन युनिफॉर्म आणि रिगा विमानतळावर मालवाहातूक केंद्र उभारून नवीन मीलींनियम चे स्वागत केले.
सन 2003२००३ मध्ये एअरबाल्टिक चे विमान आरमारात बोइंग 737-500 समविष्ट झाले.
 
1-6-2004१ जून २००४ [[लिथुएनिया]]ची राजधानी [[व्हिल्नियस]] व इतर 5 ठिकाणी विमान सेवेचा प्रारंभ केला. ऑक्टोबर 2004२००४ मध्ये Air Baltic ची AirBaltic असी निशाणी झाली. त्यांचे सर्व विमान तांड्याचा रंग सफेद आहे. विमानाच्या दर्शनी मध्यभागी AirBaltic.com प्रदर्शित केले आणि Baltic हा शब्द पाठीमागील निळ्या भागावर खालच्या बाजूस परत लिहिला. डिसेंबर 2006 मध्ये पहिले बोइंग 737-300 यांचेकडे आले आणि त्याचा सर्व चेहरा मोहरा अगदी पंखसह बदलला. जुलै 2007२००७ मध्ये तपासणी पद्दत ऑनलाइन सुरू केली.बाल्टिक राष्ट्रातील ही पहिली ऑनलाइन पद्दत ठरली. सन 2008२००८ मध्ये दोन लांबलचक बोइंग 757 एयरबाल्टिक चे ताफ्यात सामील झाली. 10१० मार्च 2008२००८ रोजी पुढील 3 वर्षात आम्ही नवीन वायु याने ताब्यात घेवू आणि सर्वात ज्यास्त विमान तांडा असणारी कंपनी असा अनुभव देवू असी एअरबाल्टिक ने घोषणा केली. नवीन भर ही क्यू400 आधुनिक तंत्रज्ञानाची वायु याने असतील.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-baltic-airlines.html|प्रकाशक= क्लेअरट्रिपक्लियरट्रिप.कॉम |दिनांक=०७ ऑक्टोबर २०१५ |प्राप्त दिनांक=०७-१०-१५|शीर्षक=एअरबाल्टिक विमान सेवा |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
एयरबाल्टिकची SAS बरोबर परिनाकारक साखळी आहे. त्यांची 47४७.2% या कंपनीत मालकी आहे. यांनी SAS केंद्रात [[कोपनहेगन]], [[ऑस्लो]], [[स्टॉकहोम]] येथे नियमित उड्डाण सेवा आहे. पूर्वी वैमानिकसाठी SAS युरोबोनस विमान उड्डाण कार्यक्रम राबवत होती. पण आता त्यांचा PINS हा स्वत:हाचा आहे. एअरबाल्टिक ची कांही उत्पादने SAS बरोबर सहभागी होतात. एअरबाल्टिक इतर कोणत्याही सहयोगी विमान कंपनीची सदश्य नाही पण ज्या कांही नावाजलेल्या सहयोगी आणि इतर विमान कंपन्या आहेत त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय विमान सेवा नियमावलीनुसार आवश्यक ते करार केलेले आहेत.
 
एअरबाल्टिक चे द्वितीय श्रेणी केंद्र विल्नियस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि लेंनार्ट मेरी तल्लीन्न विमानतळावर आहेत.यांचे बहुतांश हवाई मार्ग एस्तोंनियन कंझुमर प्रोटेक्शन विभागाने केलेल्या तक्रारीवरून नुकतेच रद्द केलेले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://bnn-news.com/estonians-warned-to-be-careful-with-airbaltic-5498|प्रकाशक= बीएनएन-न्युज .कॉम |दिनांक=१५ ऑक्टोबर २०१० |प्राप्त दिनांक=०७-१०-१५ |शीर्षक= वार्निंगएस्टोनिअन्सला अबॉऊटऐरबाल्टिक कॅन्स्लेशनबाबतीत ऑफउड्डाण फ्लाईटरद्द बद्दल चेतावणी देण्यात आली आहे |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
==एअरबाल्टिक मधील SAS ची गुंतवणूक विक्री==
 
जानेवरी 2009२००९ मध्ये SAS ने एअरबाल्टिक मधील असलेली 47४७.2% भाग बल्टिजस अवियकीजस सिस्टेमस लि. (BAS) यांना 14१४ मिल्लियन लाट्स या किमतीला विकले. BAS चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बेर्टोल्ट फ्लिक्क यांची या खरेदी केलेल्या भागाची मालकी होती. डिसेंबर 2010२०१० नंतर त्यातील 50५०% त्यांनी बहामास येथे नोंदणी झालेले तौरूस ॲसेट मॅनेजमेंट फंड लिमिटेड कडे वर्ग केले.
 
==सन 2011 पासूनची आर्थिक आडचण==
 
भाग भांडवलात 60६० मिल्लीयन पेक्षा जादा लाट्स तूट आहे आणि तोटा गगनाला भिडला आहे असे एअरबाल्टिक ने ऑगस्ट 2011२०११ मध्ये निवेदन केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.baltictimes.com/news/articles/29348/|प्रकाशक= बाल्टिकटाईमस.कॉम |दिनांक=
१९ ऑगस्ट २०११| प्राप्त दिनांक=०७-१०-१५|शीर्षक= एअरबाल्टिकएअरबाल्टिकला इनभव्य नीडगुंतवणूकची ऑफ मास्सिव इनवेस्टमेन्ट ॲज लॉसेस माऊन्टगरज आहे |भाषा=इंग्लिश}}</ref> त्यामुळे आर्थिक बाबीचा चालू असलेला सट्टेबाजार त्रासदायक झालेला आहे आणि लज्जास्पद राजकीय हस्तक्षेप 2011२०११ मध्ये वर्षभर चालू आहे.सप्टेंबर 2011२०११ चे मध्यंतरी एअरबाल्टिक ने साधारण आर्धे कर्माच्यार्‍यांना तात्पुरते कमी करणे आणि 700७०० विमान उड्डाणे रद्द करणेची योजना घोषित केली. आणि इच्छुक गुंतवणूक दारासाठी 9.6 मिल्लियन युरो की ज्यात 59110५९११० जादा भागांचा समावेश होता त्याची घोषणा केली.लटविय सरकारने आणि BAS ने साधारण 100१०० मिल्लियन लाट्स गुंतवणूक करण्याचे मान्य केले त्यामुळे 4-10-2011४ ऑक्टोबर २०११ रोजी कंपनीने केलेले नियोजन रद्द केले.
 
बेर्टोल्ट फ्लिक दीर्घ काळं अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. झालेल्या करारानुसार ते दूर झाले आणि त्याची जागा हंगेरीयन कंपनी मालेव चे जुने CEOमुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) मार्टिन गौस हे या विमान कंपनीचे नवीन CEOमुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) बनले.
 
22-7-2014२२ जुलै २०१४ रोजी एअरबाल्टिक विमान कंपनी ऑनलाइन बुकिंग साठी बित्कोईनबीटकॉईन स्वीकार करणारी पहिली कंपनी ठरली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.coindesk.com/airbaltic-accepts-bitcoin-missed-opportunity/ |शीर्षक=एअरबाल्टिक बीटकॉईन स्वीकार करणारी पहिली विमानसेवा कंपनी ठरली |प्रकाशक=कॉईनडेस्क.कॉम |दिनांक=२३ जुलै २०१४ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==फ्लीट (विमान संच)==
<center>
{| class="wikitable"
! style="backgroundtext-align: center; font-weight: #cdda32bold;" | प्रकार
! style="backgroundtext-align: #cdda32center; font-weight: bold;" | विमान संख्या.
संख्या.
|-
| बोइंग 737-300
| ७
737-300
| 7
|-
| बोइंग 737-500
| ५
737-500
| 5
|-
| बोंबर्डीर C S 400 (२०१६ साली सेवेत येणार)
| १३
C S
400
(2016 साली
सेवेत येणार.)
| 13
|-
| बोंबर्डीर डॅश 8 Q400
| १२
डॅश 8
Q400
| 12
|-
| एकूण सेवेत
| सध्या
| २४
एकूण सेवेत
| 24
|}
</center>
==विमानातील सेवा==
 
Line ९१ ⟶ ८०:
==अवॉर्ड ( बक्षीस )==
 
[[युरोप]] मधील सर्वात ज्यास्त नवीन विमान मार्ग शोधणारी कंपनी म्हणून ANNIES अवॉर्ड एअरबाल्टिक ला मिळाला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.anna.aero/2010/05/12/the-euro-annies/|शीर्षक=एअरबाल्टिकला युरो अन्नीएस पुरस्कार प्राप्त|प्रकाशक=अन्ना.ऐरो |दिनांक=१२ मे २०१०| प्राप्त दिनांक=}}</ref> कंपनीला २०१४ आणि २०१५ मध्ये जगातील सर्वात वक्तशीर उड्डाणे घेणारे हवाई परिवहन असल्याने OAG करून सन्मानित केले गेले आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.lsm.lv/en/article/economics/economy/airbaltic-named-worlds-most-punctual-airline-again.a163003 |शीर्षक=एअरबाल्टिकला जगातील सर्वात वक्तशीर उड्डाणे घेणारे हवाई परिवहन पुरस्कार प्राप्त |प्रकाशक=लसम.लव्ह |दिनांक=७ जानेवारी २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
[[युरोप]] मधील सर्वात ज्यास्त नवीन विमान मार्ग शोधणारी कंपनी म्हणून ANNIES अवॉर्ड एअरबाल्टिक ला मिळाला.
 
==घटना आणि अपघात ==
 
8-8-2015८ ऑगस्ट २०१५ रोजी वैमानिक, सहकारी वैमानिक आणि 5 पैकी 2 परसर्स एअरबाल्टिक चे नियमित विमान ऑस्लो एयरपोर्ट गर्देर्मोएन ते च्यायना आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट कडे जाणार्‍या विमानात त्याच विमानाचे वैमानिक, सहवैमाणिक आणि 5 पैकी 2 परसर उच्च प्रतीचे अल्कोहोल कॅन घेवून विमानात प्रवेश करताना कैद केले. ही माहिती एका माहीत नसलेल्या कर्मचार्‍याने पोलिसांना दिली दुसरे कर्मचारी येईपर्यंत विमानाचे उड्डाण खूप काळं थांबले. कैद केलेले कर्मचारी तात्पुरते कामावरून कमी केले.
दुसरे कर्मचारी येईपर्यंत विमानाचे उड्डाण खूप काळं थांबले. कैद केलेले कर्मचारी तात्पुरते कामावरून कमी केले.
 
{{संदर्भनोंदी}}