"इ.स. १७८९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७१ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
* [[जून ८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[जेम्स मॅडिसन]]ने [[नागरिकांचा हक्कनामा|नागरिकांच्या हक्कनाम्याचा]] मसुदा अमेरिकन संसदेत माडला.
* [[जून २०]] - [[पॅरिस]]मध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी [[टेनिस कोर्टवरील शपथ]] घेतली व [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]ला बळ दिले.
* [[जुलै १४]] - [[अलेक्झांडर मॅकेन्झी (शोधक)|अलेक्झांडर मॅकेन्झी]] [[मॅकेन्झी नदी]]च्या मुखाशी पोचला.
* जुलै १४ - [[पॅरिस]]मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या [[बॅस्टिल तुरुंग|बॅस्टिल तुरुंगावर]] हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]ची मुहुर्तमेढ होती.