"इ.स. १७८९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 128 langlinks, now provided by Wikidata on d:Q7772
ओळ ३:
* [[जून ८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[जेम्स मॅडिसन]]ने [[नागरिकांचा हक्कनामा|नागरिकांच्या हक्कनाम्याचा]] मसुदा अमेरिकन संसदेत माडला.
* [[जून २०]] - [[पॅरिस]]मध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी [[टेनिस कोर्टवरील शपथ]] घेतली व [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]ला बळ दिले.
* [[जुलै १०१४]] - [[अलेक्झांडर मॅकेन्झी]] [[मॅकेन्झी नदी]]च्या मुखाशी पोचला.
* [[जुलै १४]] - [[पॅरिस]]मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या [[बॅस्टिल तुरुंग|बॅस्टिल तुरुंगावर]] हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]ची मुहुर्तमेढ होती.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१७८९" पासून हुडकले