"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन nowiki ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन nowiki ?
ओळ १४२:
 
११ व्या शतकात [[इराण|इराणमधील]] [[मोहम्मद बिन कासीम]] ने [[सिंध प्रांत|सिंध प्रांतात]] आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर [[इस्लामी राजवट]] लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[तैमूरलंग|तैमूरलंगने]] केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे [[इतिहासकार]] नमूद करतात.{{संदर्भ हवा}} [[दिल्ली सल्तनत]] ते [[मोगल|मोगलांपर्यंत]] अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील [[मुघल साम्राज्य|मुघल राजवट]] सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या युद्धात]] दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. [[इंग्लिश|इंग्लिश लोक]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[म्हैसूर]]चा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये [[मराठा साम्राज्य]], १८५० च्या सुमारास [[पंजाब]]<nowiki/>मधील [[शीख साम्राज्य|शिख]] व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] च्या कारभाराखाली घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षक=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|ॲक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. [[१८५७]] मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी कडून कारभार ब्रिटfश सरकार कडे गेला.
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|अल्ट=बाळ गंगाधर टिळक|इवलेसे|बाळ गंगाधर टिळक]]
 
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|अल्ट=बाळ गंगाधर टिळक|इवलेसे]]
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने]] राष्ट्रीय पातळीवर [[भारतीय स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्य चळवळ]] सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७]] रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा [[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]], हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = १९९७ |पृष्ठे = ३२२ |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> २६ जानेवारी १९५० रोजी [[भारतीय संविधान]] लागू झाले व भारत [[गणतंत्र राष्ट्र]] बनले व ते ''जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र'' अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |ॲक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. [[जम्मू आणि काश्मिर]] व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे भारतातील [[दहशतवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारतातील विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे [[चीन]][[पाकिस्तान]] याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगिल युद्ध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्ततावादी चळवळीच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. भारताने १९७४मधे१९७४ मधे भूमीगत अणुचाचणी केली.<ref name="India is a Nuclear State">{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक = India Profile
|दुवा = http://www.nti.org/e_research/profiles/India/index.html
|ॲक्सेसदिनांक = 2007-06-20
|वर्ष= २००३
|प्रकाशक = [[The Nuclear Threat Initiative|Nuclear Threat Initiative (NTI)]]}}</ref> १९९८ मध्ये यापाठोपाठ [[पोखरण २|पाच आणखी अणुस्फोट]] करण्यात आले,ज्याने भारतास [[अणुसज्ज देशांच्यादेश|अणुसज्ज देशां]]<nowiki/>च्या यादीत नेऊन बसविले.<ref name="India is a Nuclear State"/><ref name="Montek">{{cite paper
|author = [[Montek Singh Ahluwalia]]
|शीर्षक = Economic Reforms in India since 1991: Has Gradualism Worked?
Line १५९ ⟶ १६०:
|format = MS Word
|accessdate = 2007-06-13
}}</ref> १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरुन [[सॉफ्टवेर क्षेत्रामध्येक्षेत्र|सॉफ्टवेर क्षेत्रा]]<nowiki/>मध्ये भारताने लक्षणिय कामगिरी केली आहे.<ref name="ERS">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ers.usda.gov/Briefing/India/ |शीर्षक=India is the second fastest growing economy|ॲक्सेसदिनांक=2007-08-05 |फॉरमॅट= |कृती=Economic Research Service (ERS)|प्रकाशक=[[United States Department of Agriculture|United States Department of Agriculture (USDA)]]}}</ref>
 
== भूगोल ==
Line १६५ ⟶ १६६:
 
[[चित्र:India Geographic Map.jpg|thumb|भारताचा भौगोलिक नकाशा.]]
भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत ([[हिमालय]]), [[गंगेचे खोरे]], [[वाळवंट]], [[दख्ख्ननचे पठार]] असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या [[भारतीय पृष्ठाचापृष्ठ|भारतीय पृष्ठा]]<nowiki/>चा मोठा भाग आहे. जो [[इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचापृष्ठ|इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठा]]<nowiki/>चा एक तुकडा आहे.<ref name=ali>{{cite journal
|last=Ali
|first=Jason R.
Line १७८ ⟶ १७९:
|Ref=ali}}</ref>
 
भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी [[दक्षिण गोलार्ध|दक्षिण गोलार्धातील]] [[गोंडवन]] या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैरुत्य दिशेला <s>वेगाने</s>{{संदर्भ हवा}} सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ [[अशियाई पृष्ठालापृष्ठ|अशियाई पृष्ठा]]<nowiki/>ला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात [[हिमालय|हिमालयाची]] निर्मिती झाली.<ref name=ali/> भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो [[समुद्र]] होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग [[गंगा नदी|गंगेचे खोरे]] म्हणून ओळखला जातो.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=7|Ref=dikshit}}</ref><ref>{{cite journal
|last=Prakash
|first=B.
Line १८९ ⟶ १९०:
|pages=pp. 438-449
|url=http://www.ias.ac.in/currsci/aug252000/prakash.pdf
|format=[[Portable Document Format|PDF]]}}</ref> गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे [[अरवल्ली पर्वतरांग|अरावली पर्वताची]] रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे [[थारचे वाळवंट]] तयार झाले आहे.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=11|Ref=dikshit}}</ref> पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज [[भारतीय द्वीपकल्प]] म्हणून् ओळखले जाते. यात [[दख्खनचे पठार]], [[सह्याद्री]], [[सातपुडा]], मध्यप्रदेशातील[[मध्य प्रदेश|मध्यप्रदेशा]]<nowiki/>तील मोठा भूभाग, [[छोटा नागपूरचे पठार]] इत्यादी भूभाग येतो.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=8|Ref=dikshit}}</ref> दख्खनचेदख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे [[सह्याद्री]][[पूर्व घाट]] असे पर्वत आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालामुखीपासून[[ज्वालामुखी]]<nowiki/>पासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.<ref name=britan-weghats>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|pp=9-10|Ref=dikshit}}</ref>
 
भारताला एकूण {{km to mi|7517|abbrev=yes|precision=0}} किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील {{km to mi|5423|abbrev=yes|precision=0}}किमी इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित{{km to mi|2094|abbrev=yes|precision=0}} द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.<ref name="sanilkumar" /> भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.<ref name="sanilkumar" />
 
बहुतांशी हिमालयीन नद्या या [[गंगा नदी|गंगा]] व [[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] जाउन मिळतात.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=15|Ref=dikshit}}</ref> गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये [[यमुना नदी|यमुना]], [[कोसी नदी|कोसी]], [[गंडकी नदी|गंडकी]] नदी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये [[गोदावरी नदी|गोदावरी]] , [[कृष्णा नदी|कृष्णा]], [[भीमा नदी|भीमा]], [[महानदी]], [[कावेरी नदी|कावेरी]], [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रा]] इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरालाउपसागरा]]<nowiki/>ला मिळतात्. मध्य भारतातून [[नर्मदा नदी|नर्मदा]] सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] जाऊन मिळते.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=16|Ref=dikshit}}</ref><ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=17|Ref=dikshit}}</ref> पश्चिम भारतात [[कच्छ]] येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला [[कच्छचे रण]] असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे [[त्रिभुज प्रदेश]] तयार झाला आहे.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=12|Ref=dikshit}}</ref>. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्वीपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील [[लक्षद्वीप]] व बंगालच्या उपसागरातील [[म्यानमार]] व [[इंडोनेशिया]]जवळील [[अंदमान आणि निकोबार|अंदमान व निकोबार द्वीपसमूह]] हे दोन द्वीपसमूह आहेत.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=13|Ref=dikshit}}</ref>
 
भारतीय हवामान हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये [[नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळेवारे|नैऋत्य मोसमी वाऱ्यां]]<nowiki/>मुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते.<ref name="chang1967">{{Harvnb|Chang|1967|pp=391-394}}</ref> हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान सुसह्य असते.<ref name="chang1967" /><ref name="Posey_1994_118">{{harvnb|Posey|1994|p=118|Ref=posey}}</ref><ref name="Wolpert_2003_4">{{harvnb|Wolpert|2003|p=4|Ref=wol}}</ref> ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात [[विषवृतीय आर्द्र हवामान]], [[विषुववृत्तीय शुष्क हवामान]], [[समविषुववृतीय आर्द्र हवामान]][[हिमालयीन हवामान|हिमालयीन]] प्रकारचे हवामान.<ref name="Heitzman_Worden_1996_97">{{harvnb|Heitzman|Worden|1996|p=97|Ref=worden}}</ref>
 
=== चतु:सीमा ===
दक्षिणे भारतीय द्वीपकल्प [[अरबी समुद्र]], [[हिंदी महासागर]] व [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरानेउपसागरा]]<nowiki/>ने वेढलेला आहे. हिंदी महासागरात [[तमिळनाडू|तमिळनाडूच्या]] जवळ [[श्रीलंका]] हा शेजारी देश आहे. [[पश्चिम बंगाल]] ते [[त्रिपुरा]] पर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात बांगलादेशास[[बांगलादेश|बांगलादेशा]]<nowiki/>स वेढलेले आहे. पूर्वेस [[म्यानमार]] आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा [[चीन]]ला भीडल्या आहे. [[सिक्कीम]] व [[अरुणाचल प्रदेश]] यंच्यामधील प्रदेशात [[भूतान]] हा देश आहे. [[सिक्कीम]] व [[उत्तराखंड|उत्तरांचल]] ह्या राज्यांच्या मध्ये [[नेपाळ]]ची सीमा [[उत्तर प्रदेश]] व [[बिहार]] या राज्यांना लागते. उत्तरांचल पासूनपुन्हा उत्तरेकडे [[लद्दाख]] पर्यंत [[चीन]]ची सीमा आहे. [[काश्‍मीर|काश्मीर]] मधील [[सियाचीन हिमनदी]]पासून ते [[गुजरात]] राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] सीमा आहे.
 
=== राजकीय विभाग ===
{{मुख्य|भारताची राज्ये आणि प्रदेश}}
प्रशासनाच्या सॊयीकरता राजकीयदृष्ट्या भारताचे २९ [[राज्य|राज्ये]] आणि ७ [[केंद्रशासित प्रदेश]] असे विभाग पाडण्यात आले आहेत.सर्व राज्ये आणि [[दिल्ली]][[पुद्दुचेरी]] ह्या २ केंद्रशासित प्रदेशांत निर्वाचित सरकारे आहेत; तर इतर केंद्रशासित प्रदेशांत केंद्र शासननियुक्त प्रशासनाद्वारे राज्यकारभार चालतो.
 
{| class="wikitable"
Line २४५ ⟶ २४७:
*# [[दादरा आणि नगर हवेली]]
*# [[दिल्ली]]
*# [[पुद्दुचेरी]]
*# [[लक्षद्वीप]]
| <div style="text-align: center;">
Line २६५ ⟶ २६७:
 
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणीपुद्दुचेरी ===
=== वस्तीविभागणी ===
===भारतातील धर्म===
भारतात ६ प्रमुख धर्म आहेत (सर्व आकडे अंदाज):
Line २८४ ⟶ २८६:
 
=== शिक्षण ===
भारतातील सध्याची शिक्षणपद्धती ही बहुतांशी ब्रिटिश व पाश्चात्य पद्धतीवरून आधआरित. पारंपारिक [[गुरुकूल शिक्षण|गुरुकूल शिक्षणपद्धती]] कालौघात लुप्त पावली आहे. काही शिक्षणतज्ञ अजूनही गुरुकूल शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करतात. बहुतेक राज्यांत शालेय शिक्षण १२वी पर्यंत असते तर काही राज्यात १०वी पर्यंत असते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी [[शास्त्र]], [[वाणिज्य]] अथवा [[कला]] यामध्ये [[कनिष्ठ महाविद्यालय|कनिष्ठ महाविद्यालयात]] शिक्षण घेऊ शकतात अथवा पदविका शिक्षण घेऊ शकतात. पदवीसाठी विद्यापीठाशी संलग्न शिक्षणसंस्थांमध्ये महाविद्यालयांमध्ये घेणे गरजेचे असते. पदवी शिक्षण अभ्यासक्रमानुसार ३ ते ५ वर्षाचे असते.
 
दक्षिणेकडील [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू]] या राज्यांमध्ये शैक्षणिक सोयी उत्तरेकडील राज्यांपेक्षा जास्त आहेत. काही ठिकाणी इच्छुक विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागा जास्त असतात. भारत सर्वाधिक अभियंते तयार करणारा देश म्हणून आज ओळखला जातो. भारतात पदवी शिक्षणाच्या सोयींवर बऱ्यापैकी सोयी व उपलब्धता यांचे प्रमाण जमलेले आहे. परंतु शालेय शिक्षणावर स्तरावर अजूनही सरकार झगडत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची होणारी गळती हा ग्रामीण तसेच शहरी भागातील एक मोठा प्रश्न आहे. तसेच पदवी शिक्षणात विविध जाती जमातींबद्दलच्या आरक्षणाच्या प्रमाणाबद्दलही अनेक प्रश्न आहेत. सततच्या वाढत्या आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या संधी कमी होउन अन्याय होत असल्याची भावनाही प्रबळ आहे, त्यामुळे या संदर्भात गेल्या काही वर्षात अनेक वेळा सरकार व विद्यार्थी यांच्यात हिंसाचार घडला आहे. परंतु आरक्षणामुळेच भारतातील शैक्षणिक क्रांती घडल्याचे अनेकांचे मत आहे.
Line २९२ ⟶ २९४:
== संस्कृती ==
[[चित्र:Taj Mahal in March 2004.jpg|thumb|आग्रा येथील [[ताजमहाल]].]]
भारतीय संस्कृती ही हडप्पा संस्कृती, नागर संस्कृती, सिंधू संस्कृती आहे.
=== भारतीय स्थापत्य ===
भारतीय स्थापत्य हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. मोहेंजोदारोचे शहरी स्थापत्य हे प्राचीनकाळातील नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी, प्राचीन लेण्यांमधील कोरीव काम तत्कालीन स्थापत्यामधील बारकावे दर्शवतात. अजिंठा येथील बौद्ध लेणी, वेरूळ येथील हिंदू, बौद्ध व जैन लेणी तत्कालीन सर्वधर्मसमभावाचे उदाहरण आहे. खजुराहो येथील मंदिरांवरील प्रणयक्रीडारत मूर्ती तत्कालीन कलेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक उदाहरण आहे. दक्षिणेमधील अजस्त्र मंदिरे, हंपी बदामी येथील ओसाड शहरे, हळेबीड व वेलूर येथील मंदिरे दक्षिण भारतीय स्थापत्यांची उदाहरणे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले