"आकाश ठोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लिंका जोडल्या
ओळ ५:
=== सैराट मधील भूमिका ===
आकाश ने सैराट मध्ये 'परश्या' नावाची भूमिका साकारली होती. कोणत्याही अभिनयाच्या प्रशिक्षणाशिवाय त्याने या चित्रपटामध्ये अभिनय केला व तो रसिक प्रेक्षकांना खूप भावला. या चित्रपटामुळे संपूर्ण भारतातले लोक त्याला 'परश्या' म्हणून संबोधतात.
 
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाश_ठोसर" पासून हुडकले