"चर्चा:भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
भारताचा नकाशा या मध्ये वेगळा का आहे? काश्मीर का कापला आहे?
:भारतीय विकिपीडियन्सची या विषयासंदर्भाने उदासिनता, अनभिज्ञता, आणि प्रताशिकार मुक्त नकाशांची अनुपलब्धता. इंग्रजी विकिपीडियाच्या स्वतंत्र निकष आहेत ते इतर भाषी विकिपीडियांना बंधनकारक नसताता या संदर्भाने भारतीय भाषी विकिपीडियन्सनी स्वतःचे स्वतंत्र निकष ठरवून त्याची अमंलबजावणी करणे आणि येथील निकष वेगळे आहेत याची इतर आंतरभाषी नवख्या हवशा नवशा गवशांना जाणीव करून देण्याची गरज आहे. [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १६:५६, ९ जानेवारी २०११ (UTC)
 
==नाम व्युत्पत्ती==
स्त्रोत आवश्यक
"भारत" पानाकडे परत चला.