"हिंदुस्तान मोटर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
= हिंदुस्थान मोटर्स =
हिंदुस्थान मोटर्स ही एक भारतीय [[वाहन उद्योग]] कंपनी आहे. ती [[कोलकत्ता]], [[पश्चिम बंगाल]], भारतामध्ये आहे. [[मारुती वाहन उद्योग]] सुरु होण्यापूर्वी ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी होती. हिंदुस्थान मोटर्स [[अम्बासेडोर]] ह्या वाहनाचे उत्पादक आहेत.