"आसनसोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
|longd = 86 |longm = 59 |longs = 24 |longEW = E
}}
'''आसनसोल''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: আসানসোল) हे [[भारत|भारताच्या]] [[पश्चिम बंगाल]] राज्याच्या [[बर्धमान जिल्हा|बर्धमान जिल्ह्यामधील]] मोठे शहर आहे. “आसन” हेहा [[दामोदर नदी ]]च्या किनाऱ्यावरील झाडाचा एक प्रकार आहे. व “सोल” म्हणजे सोल भुमी/Sol-land (खानिजानी समृद्ध भूमि) होय. आसनसोल [[कोलकाता]] खालोखाल पश्चिम बंगाल मधील सर्वात मोठे शहर आहे. छोटा नागपुर पठाराच्या मध्यात पश्चिम सीमेवर हे वसलेले आहे. येथील सेनेरैल सायकल चा कारखाना प्रसिद्ध आहे. कोळसा खाणी साठी हे नगर प्रसिध्द आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या १०० शहरात जे ११ शहर आहेत हे त्या पैकी एक आहे. येथील स्टील उद्योग देखील प्रसिद्ध आहे.
 
[[आसनसोल रेल्वे स्थानक]] [[भारतीय रेल्वे]]च्या [[दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग]] व [[दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग]] ह्या दोन्ही प्रमुख मार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. [[पूर्व रेल्वे (भारत)|पूर्व रेल्वे]] क्षेत्रातील आसनसोल विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. रेल्वेची [[चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा]] येथील [[चित्तरंजन, पश्चिम बंगाल|चित्तरंजन]] येथे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आसनसोल" पासून हुडकले