"अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:King Abdullah - World Economic Forum on the Middle East Dead Sea Jordan 2007.jpg|right|250 px]]
'''अब्दुल्ला २ बिन अल-हुसेन''' ([[जानेवारी ३०]], [[इ.स. १९६२]]:[[अम्मान]] - ) हा {{flag|जॉर्डन}} देशाचा राजा आहे. त्याचे वडील [[जॉर्डनचा राजा हुसेन|राजे हुसेन]] ह्यांच्या मृत्यूनंतर [[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९९९]] रोजी तो जॉर्डनचा राजा बनला. अब्दुल्ला हा [[मुहम्मद पैगंबर|मुहम्मद पैगंबराचा]] ४३वा वंशज मानला जातो.
|राजे हुसेन]] ह्यांच्या मृत्यूनंतर [[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९९९]] रोजी तो जॉर्डनचा राजा बनला. अब्दुल्ला हा [[मुहम्मद पैगंबर|मुहम्मद पैगंबराचा]] ४३वा वंशज मानला जातो.
 
राजा अब्दुल्लाने [[इंग्लंड]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] शिक्षण घेतले आहे. त्याने [[रानिया अल-यासिन]] ह्या महिलेशी १९९३ साली लग्न केले व त्यांना ४ अपत्ये आहेत.