"अश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अश्विनीकुमार स्तोत्र
अश्विनी कुमार यांची माहिती
ओळ १:
'''अश्विनीकुमार−देवदेवतांचे वैद्य''' [http://www.shyamjoshi.org/ashvini-kumar-stotra/ अश्विनीकुमार] हि जुळी भावंडे. हे कुमारावस्थेतील म्हणजेच ब्रम्हचारी. तेजपुंज, शक्तीमान, ज्यांचे मन अत्यंत निर्मळ आहे, जे वासनारहित आहेत व जे आपपरभाव, स्त्रीपुरुष भेदापासुन दुर आहेत असे दोन कुमार. अश्विनीकुमार सर्व देवदेवतांचे [[डॉक्टर]] मानले जातात.
 
या जुळ्या भावंडांपैकी एकाचे नाव नासत्य व दुसऱ्याचे दस्त्र असे होय ....
 
वेदांमध्ये अनेक वेळेला यांच्या नावाचा उल्लेख आहे .. वेदांतील अनेक सूक्ते ( स्तोत्रे ) यांच्या वर रचलेली आहेत ..
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]