"प्रभाकर जठार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
बांधणी
ओळ १:
डॉ. '''प्रभाकर जठार''' हे एक मराठी लेखक आहेत. संगीतक्षेत्रत्यांनी संगीत, नाटके आणि त्यांतील कलावंत यावर त्यांचे बरेचयांवर लिखाण केलेले आहे.
 
[[दीनानाथ मंगेशकर|मास्टर दीनानाथांच्या]] गायकीवर विलक्ष प्रेम करणारे प्रभाकर जठार यांनी दीनानाथांच्या आग्रहाखातर [[शंकरराव मोहिते]] यांजकडून संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. पुयाच्यात्यांनी मुक्कामालापुणे आलेल्यायेथे दीनानाथांकडूनदीनानाथ मंगेशकरांकडून गंडा बांधून त्यांनी पुढचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दीनानाथांच्या निधनानंतरच हे शिक्षण थांबले, मात्र मिळालेल्या संगीतज्ञानावर ते सतत मनन-चिंतन करीत राहिले. जठारांनी आपली संगीत विद्या [[डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे]] ह्यांच्याकडेया जठारांच्या शिष्या सोपविलीहोत.
 
[[महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर|इंदूर मराठी साहित्य सभेने]] प्रसिद्ध केलेल्या ‘कल्पवृक्ष''कल्पवृक्ष कन्येसाठी’कन्येसाठी'' या पुस्तकात प्रभाकर जठार यांंचायांनी ‘सुरों''सुरों के दीवाने दीनानाथ’दीनानाथ'' नावाचा लेख लिहिला होता. ''कालजयी कुमार गंधर्व'' या द्विखंडी ग्रंथातही जठारांचा लेख आहे.
‘कालजयी कुमार गंधर्व’ या द्विखंडी ग्रंथातही जठारांचा लेख आहे.
 
==प्रभाकर जठार यांची पुस्तके==
* दिना दिसे मज दिनरजनी ([[दीनानाथ मंगेशकर]] या आपल्या गुरूंचेे आत्मीयतेने काढलेले व्यक्तिचित्र आणि त्यांच्या गायकीचे निःपक्षपातीपणाने केलेले विश्लेषण)
* स्वरसौहार्द (संगीत क्षेत्रातील एकवीस विख्यात कलाकारांचा परिचय करून देण्यारे पुस्तक)