"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १७:
==बलवंतची पुढची नाटके==
उग्रकंगल, एकच प्याला, काँटो में फूल, गैरसमज, चौदावे रत्न (त्राटिका), जन्मरहस्य, ताज-ए-वफा (उर्दू), [[धरम का चाँद]], [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]], ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, हिंदी मानापमान, मूकनायक, मृच्छकटिक, रणदुंदुभी, राजसंन्यास, विद्याहरण, [[वीर विडंबन]], वेड्यांचा बाजार, [[संगीत सौभद्र|सौभद्र]], शारदा, संन्यस्त खड्ग, इत्यादी.
बलवंतला लाभलेल्या नाटककारांमध्ये आनंदप्रसाद कपूर, [[अण्णासाहेब किर्लोस्कर]], [[न.चिं. केळकर]], [[वा.बा. केळकर]], [[अच्युत बळवंत कोल्हटकर]], [[चिंतामणराव कोल्हटकर]], [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]], [[वासुदेवशास्त्री खरे]], [[वि.सी. गुर्जर]][[राम गणेश गडकरी]], [[वीर वामनराव जोशी]], शेषराव पीलखाने, मुन्शी इस्माईल फरोग, [[विश्राम बेडेकर]], रघुनाथराव दर्द, [[मो.आ. वैद्य]], [[विनायक दामोदर सावरकर|स्वातंत्र्यवीर सावरकर]] असे प्रथम श्रेणीचे नाटककार होते.
|