"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:
 
==नामविस्तारानंतरही==
नामविस्तार झाला पण विद्यापीठाचा कारभार सुधारला नाही. विशेषत: परीक्षांच्या तारखा, उत्तरपत्रिका तपासणी आणि प्रमाणपत्रांचे वाटप यांतील गोंधळ कमी झाला नाही.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी मिळूनही त्या प्रमाणपत्राचा काही उपयोग नाही, अशी परिस्थिती काही विद्यार्थ्यांची झाली आहे. एकाच विद्यार्थ्यांला इंग्रजीतून वेगळ्या आणि मराठीतून वेगळ्या नावाचे प्रमाणपत्र विद्यापीठाने दिले आहे. चुकांबाबत तक्रार करूनही अद्यापही विद्यार्थ्यांना सुधारित प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाहीत. (मे २०१६ची बातमी)’
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.