"संगीत उग्रमंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संगीत उग्रमंगल हे इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
लक्ष्मणसिंह-[[चिंतामणराव कोल्हटकर]], भीमसिंह-पुरुषोत्तम बोरकर, हिरासिंग-बळवंतराव अभिषेकी, विद्याधर-दिनकर ढेरे, गणक-[[दामुअण्णा मालवणकर]], घटकर्पत-मराठे, गुर्गावती-[[कृष्णराव कोल्हापुरे]], वेत्रवती-गणपतराव मोहिते, पद्मावती (बिजलीजान)-मा. [[दीनानाथ मंगेशकर]].
 
उग्रमंगल नाटकात दीनानाथ शास्त्रोक्त नृत्य करीत असत. त्यांच्या नृत्यांना आणि त्यांच्या ‘चांडो‘छांडो छांडो बिहारी’ आणि ‘भाव भला भजकांचा’ या पदांना वन्समोअर मिळत असे.
 
राजा लक्ष्मणसिंहाला शत्रूने कपटाने कैद केलेले असते, तेव्हा त्याची राणी पद्मावती ही वेषांतराने बिजलीजान नावाची नर्तकी बनून साथीदारांसह ‘छांडो छांडो’ ही ठुमरी शत्रूसमोर सादर करते आणि त्याला बेसावध अवस्थेत कैद करून लक्ष्मणसिंहाची सुटका करते..