"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
==अभिनय==
गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील‘[[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]]’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’‘[[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]]’ नाटकात ‘छोडो‘छांडो छोडोछांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी [[मास्टर (कलावंत)|मास्टर]] हे उपपद लावले.
 
==मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)==
* [[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]] (पद्मावती)
* [[एकच प्याला]] (सिंधू)
* [[काँटो में फूल]] ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका)
* चंद्रिका ही जणू (आरबी, मानापमान)
* चराचरी या तुझा असे निवास (ठुमरी-बिहाग, भावबंधन)
* छांडो छांडो बिहारी, ये नारी देखे सगरी (ठुमरी-)
* जगीं हा खास वेड्यांचा (कवाली, रणदुंदुभी)
* जिंकिते जगीं जे (गझल, रणदुंदुभी)
* नसे जित पहा (दोन धैवतांचा देसी, संन्यस्त खड्ग)
* नाचत गा गगनात नाथा (यमन, पुण्यप्रभाव)
* नोहे सुखभया गतभया (यमन, [[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]])
* पतिव्रता ललना होती (मिश्र मांड, चौदावे रत्‍न)
* परवशता पाश दैवे (कवाली, रणदुंदुभी)
* भाली चंद्र असे धरिला (यमन, मानापमान)
{{Multicol-break}}
* भाव भला भजकाचा (देसी, [[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]])
* मधु मीलनात या (मांड, ब्रह्मकुमारी)
* मर्मबंधातली ठेव ही (पटदीप, संन्यस्त खड्ग)
५५,७३०

संपादने