"सरदार किबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
==शिक्षण==
 
सरदार किबे यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरला त्यांच्या घरीच झाले. नंतर ते इंदूरच्याच डॅली कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या कॉलेजमधून १८९४साली मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर ते अलाहाबादच्या म्य़ुईरम्यूर कॉलेजातून इ.स. १८९९मध्ये पदवीधर व १९०१ मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.
 
==विवाह==
 
त्यांचा विवाह रत्नागिरीरत्‍नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील [[कमलाबाई किबे|कमलाबाईशी]] झाला. त्या मराठी कवयित्री, गद्यलेखिका आणि उत्तम वक्त्या होत्या.
 
==मानसन्मान==
ओळ २७:
* १९३१मध्येच सरदार किबे यांनी सर लेस्ली विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये भरलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या बैठकीत भाषण केले होते.
* १९३३मध्ये इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीपुढे सरदार किबे यांनी मुंबई इलाख्यातल्या जमीनदारांची कैफियत मांडली होती.
* देवास संस्थानात केलेल्या समाजकार्यासाठी ब्रिटिश सरकारने, सरदार किबे यांना [[रावबहादुर]] या उपाधीने सन्मानित केले.
 
==दानशूरता==