"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४३७ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
उग्रकंगल, एकच प्याला, काँटो में फूल, गैरसमज, चौदावे रत्‍न (त्राटिका), जन्मरहस्य, ताज-ए-वफा (उर्दू), [[धरम का चाँद]], [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]], ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, हिंदी मानापमान, मूकनायक, मृच्छकटिक, रणदुंदुभी, राजसंन्यास, विद्याहरण, वीर विडंबन, वेड्यांचा बाजार, [[संगीत सौभद्र|सौभद्र]], शारदा, संन्यस्त खड्ग, इत्यादी.
 
बलवंतला लाभलेल्या नाटककारांमध्ये आनंदप्रसाद कपूर, [[अण्णासाहेब किर्लोस्कर]], [[न.चिं. केळकर]], [[वा.बा. केळकर]], [[अच्युत बळवंत कोल्हटकर]], [[चिंतामणराव कोल्हटकर]], [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]], [[वासुदेवशास्त्री खरे]], [[वि.सी. गुर्जर]][[राम गणेश गडकरी]], [[वीर वामनराव जोशी]], शेषराव पीलखाने, मुन्शी इस्माईल फरोग, [[विश्राम बेडेकर]], रघुनाथराव दर्द, [[मो.आ. वैद्य]], [[विनायक दामोदर सावरकर|स्वातंत्र्यवीर सावरकर]] असे प्रथम श्रेणीचे नाटककार होते.
 
संगीत ब्रह्मकुमारी हे बलवंत संगीत मंडळींचे शेवटचे नाटक. १९३३ सालच्या दिवाळीत सोलापूरला या नाटकाचा शेवटचा प्रगोग झाला आणि बलवंत संगीत मंडळी बंद झाली. तिचे रूपांतर चित्रपटनिर्मिती करणार्‍या ‘बलवंत पिक्चर्स’मध्ये झाले.
 
बलवंत पिक्चर्सने अंधेरी दुनिया, कृष्णार्जुन युद्ध आणि भक्त पुंडलिक हे तीन चित्रपट बनवले आणि तीही कंपनी बंद झाली.
 
 
 
 
५५,५९१

संपादने