"यमुना (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Eridanus IAU.svg|300px|इवलेसे|उजवे]]
'''यमुना''' (इंग्रजी: एरिडॅनस) हा दक्षिण खगोलार्धातील एक [[तारकासमूह]] आहे. त्याला संस्कृतमध्ये स्रोतास्विनी म्हणतात. त्याचा अर्थ [[नदी]] किंवा प्रवाह असा होतो. हा तारकासमूह नदीच्या आकाराने दर्शवला जातो. त्याचेएरिडॅनिस इंग्रजीतील नावहे पो नदीचे लॅटिन नाव आहेर्‍या आणि शिवाय [[अथेन्स|अथेन्समधील]] एका लहान नदीचे नाव आहे. हा आधुनिक तारकासमूहातील सहावा सर्वात मोठा तारकासमूह आहे.{{साचा:Sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}

== वैशिष्ट्ये ==
ओळ ६:

=== तारे ===

याच्या दक्षिण टोकाला ०.५ [[आभासी दृश्यप्रत|दृश्यप्रतीचा]] [[अग्रनद]] (इंग्रजी: आचर्नार) हा तारा आहे. पृथ्वीपासून १४४ [[प्रकाशवर्षे]] अंतरावरील निळ्या-पांढऱ्यापांढर्‍या छटेचा हा ताऱा एक [[मुख्य अनुक्रम]] तारा आहे.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}} अग्रनद हा एक वैशिष्ट्यपूर्ण तारा आहे. हा माहीत असलेल्या सर्वात चपट्या ताऱ्यांपैकीतार्‍यांपैकी एक आहे. निरीक्षणांवरून असे आढळले आहे की याचीयाच्या त्रिज्याविषुववृत्तापाशी विषुववृत्तपाशीत्याचा ध्रुवांपेक्षाव्यास ५०हा टक्क्यांनीत्याच्या जास्तउत्तर-दक्षिण ध्रुवांमधील अंतराच्या दीडपट आहे.. हा तारा स्वत:भोवती अतिशय वेगाने फिरत असल्याने असे झाले आहे.

[[बीटा एरिडॅनी]] एक निळ्या-पांढऱ्यापांढर्‍या छटेचा २.८ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा तारा पृथ्वीपासून ८९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. थीटा एरिडॅनी हा १६१ प्रकाशवर्ष अंतरावरील एक द्वैती तारा आहे. त्याच्यामधील घटकांना लहान दुर्बिणीतून पाहता येते. मुख्य ताऱ्याचीतार्‍याची दृश्यप्रत ३.२ असून दुय्यम ताऱ्याचीतार्‍याची दृश्यप्रत ४.३ आहे. त्याचबरोबर यमुनामध्ये ३२ एरिडॅनी, ३९ एरिडॅनी, ४० एरिडॅनी यांसारखे इतर द्वैती तारे आहेत.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}

[[चित्र:Jupiter-mass_planet_orbiting_the_nearby_star_Epsilon_Eridani.jpg|डावे|इवलेसे|एप्सिलॉन एरिडॅनी या ताऱ्याभोवतीतार्‍याभोवती फिरणाऱ्याफिरणार्‍या गुरूसदृश ग्रहाचे काल्पनिक चित्र]]
एप्सिलॉन एरिडॅनी या ताऱ्याभोवतीतार्‍याभोवती [[गुरू]] ग्रहासारखा एक [[परग्रह]] आहे. हा ३.७ दृश्यप्रतीचा नारंगी छटेचा मुख्य अनुक्रम तारा पृथ्वीपासून १०.५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याच्या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे गुरू ग्रहाएवढे असून त्याचा परिभ्रमण काळ ७ वर्ष आहे.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}

=== महापोकळी ===

विश्वातील ज्या मोठ्या भागांमध्ये कोणतीही दीर्घिका नसते, अशा भागाला पोकळी म्हणतात. यमुना महापोकळी (एरिडॅनस सुपरव्हॉइड) एक मोठी महापोकळी आहे. एक अब्ज प्रकाशवर्ष व्यासाची ही महापोकळी विश्वातील दुसऱ्यादुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी महापोकळी आहे. याचा शोध [[वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी|वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील]] थंड डागाला [[कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज अॅरे|व्हेरी लार्ज अॅरेच्या]] आकाशाच्या सर्व्हेमध्ये जाणवलेल्या [[रेडिओ दीर्घिका|रेडिओ दीर्घिकांच्या]] अभावामुळे लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nrao.edu/pr/2007/coldspot/ | शीर्षक = एनआरएओ: "अॅस्ट्रॉनॉमर्स फाईंड एनॉर्मस होल इन् द युनिव्हर्स"| भाषा = इंग्रजी| दिनांक = २३ ऑगस्ट २००७}}</ref> याचे अस्तित्व विश्वातील सद्य वैज्ञानिक समजुतींसाठी एक आव्हान आहे. यामध्ये एक असेही मत आहे की कदाचित ही महापोकळी आपले विश्व आणि आणखी एका विश्वातील क्वांटम एन्टँगलमेंटमुळे निर्माण झाली असावी.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://space.newscientist.com/article/mg19626311.400-the-void-imprint-of-another-universe.html| शीर्षक = द व्हॉईड: इम्प्रिंट ऑफ अनदर युनिव्हर्स?| भाषा = इंग्रजी | प्रकाशक = न्युज सायंटीस्ट}}</ref><ref>{{स्रोत बातमी| दुवा = http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6962185.stm| शीर्षक = ग्रेट 'कॉस्मिक नथिंगनेस' फाऊंड|प्रकाशक = [[बीबीसी न्युज]]}}</ref>

=== दूर अंतराळातील वस्तू ===