"मृदंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:mridangam transparent.png|right|thumb|200px|मृदंगाची डावी बाजुबाजू]]
 
एक [[चर्मवाद्य]] हा मूळचा [[संस्कृत]] शब्द. आहे. (मृद्+अंग=मातीचे अंग असलेला.) या वाद्याचा उल्लेख आणव (?) व काठक गृह्यसूत्रांमध्ये आढळतो. याचा कालजन्मकाल इ.स.पूर्व ४०० ते इ.स.पूर्व ८०० असा समजण्यात येतो. भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मृदंगाच्या अनेक रूपांचा उल्लेख आहे. हा [[शिसवी]], [[खैर]], [[बाभूळ]] इत्यादी झाडांच्या खोडापासून बनविण्यात येतो.गायनातल्या सात स्वरांसारखे याचे ता,दिं ती,ट,क,ग,न असे सात बोल आहेत. यात धा लाही महत्त्व आहे<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=126 ई-पेपर लोकमत नागपूर - सीएनएक्स पुरवणी, दि. ०७/०८/२०१३, पान क्र. ६]</ref>
{{विस्तार}}
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मृदंग" पासून हुडकले