"अमेरिकेची सेनेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Seal_of_the_United_States_Senate.svg|right|250 px|thumb|सेनेटचे चिन्ह]]
'''अमेरिकन सेनेट''' ({{lang-en|United States Senate}}) (मराठी-हिंदी लिखाण ‘सेनेट’‘सिनेट’) हे [[अमेरिकन काँग्रेस]]च्या दोन सभागृहांपैकी एक आहे ([[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सरिप्रेझेंटेटिव्ह्ज]] हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात. सेनेटचे कामकाज [[अमेरिकन कॅपिटल]] ह्या इमारतीच्या उत्तर कक्षामध्ये भरवले जाते.
 
सेनेटर्सचा कार्यकाळ ६ वर्षे असतो. प्रदीर्घ कार्यकाळ, कमी संख्या व विशेष प्रबंधक अधिकार ह्यांमुळे अमेरिकेच्या राजकारणामध्ये सेनेटर्सना प्रतिनिधींपेक्षा अधिक प्रतिष्ठा व महत्त्व आहे. लष्करी अधिकारी, न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव व अनेक संघराज्यीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यापूर्वी सेनेटची संमती व बहुमत आवश्यक आहे.