"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७८० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
;;;;सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वोभद्राणि पश्यतु।<br />
;;;;सर्वः कामनावाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु॥२॥
 
==बलवंतचे कर्मचारी==
सुरुवातीला ‘बलवंत’मध्ये जेमेतेम ३० माणसे होती. पुढे वाढत वाढत ही संख्या ८०-९०वर पोहोचली. नट मंडळीत [[कृष्णराव कोल्हापुरे]], बालनट गणू मोहिते, [[चिंतामणराव कोल्हटकर]], मास्टर [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ]], परशुराम सामंत, विसूभाऊ भडकमकर, शंकरराव मोहिते, सदाशिव नेवरेकर हे आणि इतर होते.
 
 
५५,५९७

संपादने