"पंढरीनाथ कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पंडित '''पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे''' ([[१६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९३०]] - [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. २०१५]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.
 
पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे [[बीन]]वादक होते. ते मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]] यांच्यासमवेत [[बळवंत संगीत नाटक कंपनीमंडळी]]चे या नाटक कंपनीचे भागीदार होते.
 
पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती.