"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बलवंत संगीत मंडळी (१८१८ ते १९३३) ही दीनानाथ मंगेशकर यांची नाट्य...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
 
बलवंत संगीत मंडळीचा पहिला मुक्काम तात्यासाहेब परांजपे यांच्या [[ग्रँट रोड]]वरील पन्‍नालाल टेरेस या राहत्या जागेत होता. महिन्याभरात्च कंपनीची जुळवाजुळव झाल्यावर बोरीवलीत दाजीबा दांडेकर यांच्या बंगल्यात कंपनीने मुक्काम हलवला. मराठी रंगभूमीचे शिल्पकार [[बलवंत पांडुरंग किर्लोस्कर]] तथा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] आणि लोकमान्य बलवंत ऊर्फ [[बाळ गंगाधर टिळक]] यांना मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने या नाटक मंडळीचे नाव बलवंत संगीत मंडळी ठेवण्यात आले. हे नाव [[राम गणेश गडकरी]] यांनी सुचवले.
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी नाट्यसंस्था]]