"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
'''दीनानाथ गणेश मंगेशकर''' ([[डिसेंबर २९]], [[इ.स. १९००]] - [[एप्रिल २४]], [[इ.स. १९४२]]) हे [[मराठी]] गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.
 
दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थानाच्या संरक्षणासाठी त्यांनी अभिषेकी हे आडनाव घेतले. गणेशभट आणि येसूताई अभिषेकी यांना चार अपत्ये झाली; दीनानाथ थोरले, नंतर विजया (विजया कोल्हापुरे), मग कमलनाथ आणि शेवटची देवयानी. दीनानाथांची दोन्ही लहान भावंडे अल्प्वयातचअल्प वयातच वारली.
 
==जन्म आणि संगीताचे शिक्षण==
५५,७६६

संपादने