"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५६ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो
==दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके==
दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था :
 
* गोव्यातील कला अकादमीमधले [[मास्टर]] दीनानाथ मंगेशकर सभागृह
* दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व, -मुंबई;(आसनसंख्या१०१०आसनसंख्या १०१०)
* दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी)
* [[मास्टर]] दीनानाथ सभागृह (गोव्याच्या कला अकादमीतले एक सभागृह)
५५,५९७

संपादने