"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,०६४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
| वाद्य =
}}
'''दीनानाथ मंगेशकर''' ([[डिसेंबर २९]], [[इ.स. १९००]] - [[एप्रिल २४]], [[इ.स. १९४२]]) हे [[मराठी]] गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.
 
==जन्म आणि संगीताचे शिक्षण==
गोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.
 
 
==नाट्यसृष्टीतील कारकीर्द==
* ब्रह्मकुमारी (लेखक : विश्वनाथ चिंतामण बेडेकर - [[विश्राम बेडेकर]])
* संन्यस्त खड्ग (लेखक : [[विनायक दामोदर सावरकर]])
 
==मास्टर दीनानाथ यांनी गायलेली व ध्वनिमुद्रिका असलेली गीते (कंसात रागाचे-नाटकाचे नाव)==
{{multicol}}
* आजवरी पाहूनी वाट जिवलगा (लावणी, राजसंन्यास)
* आपदा राजपदा (तिलककामोद, रणदुंदुभी)
* कठीण कठीण कठीण किती (यमन, भावबंधन)
* काही नाही पाही जनी मोल (मिश्र कानडा, रणदुदुंभी
* चंद्रिका ही जणू (आरबी, मानापमान)
* चराचरी या तुझा असे निवास (ठुमरी-बिहाग, भावबंधन)
* जगीं हा खास वेड्यांचा (कवाली, रणदुंदुभी)
* जिंकिते जगीं जे (गझल, रणदुंदुभी)
* झाले युवती मना (हंसध्वनी, मानापमान)
* दिव्य स्वातंत्र्य रवि (मालकंस, रणदुंदुभी)
* नसे जित पहा (दोन धैवतांचा देसी, संन्यस्त खड्ग)
* नाचत गा गगनात नाथा (यमन, पुण्यप्रभाव)
* नोहे सुखभया गतभया (यमन, उग्रमंगल)
* पतिव्रता ललना होती (मिश्र मांड, चौदावे रत्‍न)
* परवशता पाश दैवे (कवाली, रणदुंदुभी)
* पिया घे निजांकी आता (मिश्र पिलू, संन्यस्त खड्ग)
* प्रबलता बलहता (आरबी, देशकंटक)
* प्रेम सेवा शरण (मुलतानी, मधुवंती; मानापमान)
* भाली चंद्र असे धरिला (यमन, मानापमान)
{{Multicol-break}}
* भाव भला भजकाचा (देसी, उग्रमंगल)
* मधु मीलनात या (मांड, ब्रह्मकुमारी)
* मर्मबंधातली ठेव ही (पटदीप, संन्यस्त खड्ग)
* माझी मातुल कन्यका (यमन कल्याण, सौभद्र)
* रंग अहा भरला (पहाडी, पुण्यप्रभाव)
* रति रंग रंगे (आरबी, संन्यस्त खड्ग)
* रवि मी चंद्र कसा (तिलक कामोद, मानापमान)
* वदनी धर्मजलाला (सिंधुरा, सौभद्र)
* वितरी प्रखर तेजोबल (तिलक कामोद, रणदुंदुभी)
* शत जन्म शोधिताना (पिलू गारा, संन्यस्त खड्ग)
* शांत शांत कलिका ही (बिहाग, रामराज्यवियोग)
* शूरा मी वंदिले, (बडहंस सारंग, मानापमान)
* समयी सखा नये (मिश्र मांड, संन्यस्त खड्ग)
* साजणी बाई नटुनी थटुनी (कवाली, राजसंन्यास)
* सुकतातचि जगी या (भैरवी, संन्यस्त खड्ग)
* सुखी साधना (देसकर, देशकंटक)
* सुरसुख खनी (किरवानी, विद्याहरण)
* हांसे जनात याया (कवाली, राजसंन्यास)
{{Multicol-end}}
 
==दीनानाथ मंगेशकरांनी गायिलेल्या चिजा==
* अब रुत भर आई (बसंत)
* झूता मुरारे (कानडी रचना)
* तन जहाज मन सागर (जयजयवंती)
* तारी बिछेला बा मनवा (पहाडी)
* नन्नु द्रोवनी किंत ताम समा (कानडी गीत, राग काफी सिंदुरा)
* निकेनिके शोभा (बहादुरी तोडी)
* नैन सो नैल मिला रखुँगी (दरबारी कानडा)
* परलोक साधनवे (कानडी गीत)
* शंकर भंडारी बोले(शंकरा)
* सकल गडा चंदा (जयजयवंती)
* सहेली मन दारूडा (पहाडी)
* सुहास्य तूझे (यमन)
* हो परी मुशता (टप्पा-सिंधुरा)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
==दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके==
५५,७३०

संपादने