"अमरावती (आंध्र प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Amaravati (state capital)" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
विकिपानांचे दुवे दिले
ओळ १:
'''अमरावती''', ही'''आंध्र प्रदेश''' : हे भारतातल्या आंध्रप्रदेश[[आंध्र प्रदेश]] राज्याच्या नदीकाठी वसविण्यात येत असलेले राजधानीचे शहर आहे. [[गुंटुर जिल्हा|गुंटूर]] जिल्ह्यात [[कृष्णा नदी|कृष्णा]] नदीच्या दक्षिण तीरावर आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्रात ते वसले आहे. या सुनियोजित शहराची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांनी बसविली. [[गुंटूर]] आणि [[विजयवाडा]] या ही दोन शहरे या राजधानीच्या शहराच्या नजिक आहेत.
 
== Etymology ==