"वर्षा गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
* निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
* भारतातील [[पवित्र वनस्पती]] (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम)
* भारतीय अस्मितेची प्रतीके : या पुस्तकात राष्ट्रगीत-जनगणमन, राष्ट्रीय गीत - वंदे मातरम्‌, राष्ट्रध्वज - तिरंगा, राष्ट्रीय चिन्ह - राजमुद्रा, राष्ट्रीय बोधवाक्‍य - सत्यमेव जयते, राष्ट्रभाषा - हिंदी, राष्ट्रीय पक्षी - मोर, राष्ट्रीय पुष्प - कमळ, राष्ट्रीय वृक्ष - वड, राष्ट्रीय फळ - आंबा, राष्ट्रीय प्राणी - वाघ आणि राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन या राष्ट्रीय प्रतीकांचा अतिशय सविस्तर वेध घेण्यात आला आहे. हा वेध घेताना या प्रतीकांचा इतिहास, राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवडण्यामागची कारणं, याची माहिती मिळते.
* भारतीय अस्मितेची प्रतीके
* भारताच्या लोकमाता
* भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे