"पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
| map_state =
}}
{{पुणे–मिरज–लोंढापुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग|collapse=y}}
'''पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग''' हा [[भारत]]ामधील एक [[रेल्वे]]मार्ग आहे. हा मार्ग [[पुणे]] येथे [[मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग]]ापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. [[पश्चिम महाराष्ट्र]]ाच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग [[कर्नाटक]]ातील [[लोंढा]] ह्या लहान गावामध्ये [[हुबळी]]-[[गोवा]] रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील [[सातारा]], [[कराड]], [[सांगली]], [[कोल्हापूर]] तसेच कर्नाटकातील [[बेळगाव]] इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. [[कोकण रेल्वे]] चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता.